लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'मी अनेकदा त्याला रंगेहाथ पकडलं, आजही तो', अभिनेत्री सारा खानचा पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासा ! - Marathi News | Sara khan opens about her failed marriage Ali Merchant it continues haunt me even today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी अनेकदा त्याला रंगेहाथ पकडलं, आजही तो', अभिनेत्री सारा खानचा पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासा !

बिग बॉसच्या सेटवर साराने टीव्ही अभिनेता अली मर्चंटशी लग्न केले होतं. ...

Srishty Rode: बिकिनी घालून पूलमध्ये उतरली Kapil Sharmaची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड, सृष्टीचे हॉट फोटो चर्चेत - Marathi News | Kapil Sharma onscreen girlfriend srishty rode raised the internet temperature, posing in a swimsuit | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Srishty Rode: बिकिनी घालून पूलमध्ये उतरली Kapil Sharmaची ऑनस्क्रीन गर्लफ्रेंड, सृष्टीचे हॉट फोटो चर्चेत

सृष्टी या फोटोंमध्ये खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. ...

देबिना बॅनर्जीनंतर 'बालिका वधू' फेम Neha Marda लग्नाच्या १० वर्षांनंतर होणार आई, बेबी बम्प फ्लॉन्ट करत म्हणाली.. - Marathi News | After debina bonnerjee Balika vadhu Neha Marda announces her first pregnancy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देबिना बॅनर्जीनंतर 'बालिका वधू' फेम Neha Marda लग्नाच्या १० वर्षांनंतर होणार आई, बेबी बम्प फ्लॉन्ट करत म्हणाली..

नेहाने त्याचा बेबी बम्प फ्लॉन्ट करत चाहत्यांसोबत ही गुडन्युज शेअर केली आहे. सेलिब्रेटीसह चाहते सध्या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ...

आई कुठे काय करते’मध्ये नवा ट्विस्ट, आता होणार या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री ! - Marathi News | In Aai kuthe kay karte Serial swarangi marathe will take a entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते’मध्ये नवा ट्विस्ट, आता होणार या प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री !

‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. आता मालिकेत आशुतोषची मैत्रीणीची एंट्री होणार आहे. ...

स्वानंदी टिकेकरला मिळणार सुकन्या कुलकर्णींची साथ, “अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | swanandi tikekar and sukanya mone's new serial Aga aga sunbai kay mhanta sasubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदी टिकेकरला मिळणार सुकन्या कुलकर्णींची साथ, “अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई?”लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठी (Zee Marathi)वर लवकरच एक नवीकोरी मालिका सुरू होतेय आणि याचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...

Bigg Boss 16 : हे सांगणारा तू कोण? सुम्बुलला फैलावर घेणाऱ्या सलमानवर भडकले चाहते  - Marathi News | Bigg Boss 16 Sumbul Touqeer Khan Fans Lash Out At Salman Khan For Insulting Her On National Television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : हे सांगणारा तू कोण? सुम्बुलला फैलावर घेणाऱ्या सलमानवर भडकले चाहते 

Bigg Boss 16, Sumbul Touqeer Khan: गेल्या वीकेंड का वारमध्ये सलमान खानने सुम्बुलची जबरदस्त शाळा घेतली. हे ऐकून सुम्बुल रडायला लागली. ती अगदी ढसाढसा रडली. सुम्बुलची ही अवस्था बघून तिचे फॅन्स भडकले नसतील तर नवल... ...

Bigg Boss Marathi 4 : ‘टुकटुक राणी’ यशश्री मसुरकर बिग बॉसमधून आऊट, आज कोणाचा नंबर? - Marathi News | Bigg Boss Marathi 4 tuktuk rani fame yashashree masurkar out form BB show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BBM4: ‘टुकटुक राणी’ यशश्री मसुरकर बिग बॉसमधून आऊट, आज कोणाचा नंबर?

Bigg Boss Marathi 4 , Yashashree Masurkar : या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच दोन सदस्य आऊट होणार आहेत. त्यातील यशश्री मसुरकर ही घराबाहेर पडणारी पहिली सदस्य आहे.... ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘चंपक चाचा’ला डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला, निर्मात्यांची वाढली चिंता - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Champak Chacha aka Amit Bhatt Injured On Sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चंपक चाचा’ला डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला, निर्मात्यांची वाढली चिंता

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील चंपक चाचा अर्थात ही भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट येत्या काही दिवस शोमधून गायब असणार आहे... ...