लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

Pirticha Vanva Uri Petla :  -तर मग नको असली सीरिअल...,सुरु होण्याआधी नव्या मालिकेवर संतापले प्रेक्षक - Marathi News | colors marathi Pirticha Vanva Uri Petla marathi upcoming serial got troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर मग नको असली सीरिअल...,सुरु होण्याआधी नव्या मालिकेवर संतापले प्रेक्षक

Pirticha Vanva Uri Petla : नुकताच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या आगामी मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आणि प्रोमो पाहून लोक खवळले... ...

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मध्ये माझ्या नशिबाने मला..., ‘अरूंधती’ची पोस्ट चर्चेत - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Arundhati aka Madhurani Gokhale Shared Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आई कुठे काय करते’मध्ये माझ्या नशिबाने मला..., ‘अरूंधती’ची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte : होय,  या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर गोखले हिनं एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. ...

Tunisha Sharma Death : तुनिषाचा प्रेमावर होता अतूट विश्वास, हातावर गोंदवलं होतं टॅटू; लिहिले होते असे शब्द - Marathi News | Tunisha Sharma Death : Tunisha had an unwavering faith in love, tattooed love above everything on her hand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुनिषाचा प्रेमावर होता अतूट विश्वास, हातावर गोंदवलं होतं टॅटू; लिहिले होते असे शब्द

तुनिशा प्रकरणाच्या एफआयआर कॉपीमधून तुनिषा आणि शिझान रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले आहे. ...

Hrishikesh Shelar : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम दौलत होणार बाबा, शेअर केली गुड न्यूज - Marathi News | Sundara Manamadhye Bharali fame daulat aka hrishikesh shelar to become father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hrishikesh Shelar : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम दौलत होणार बाबा, शेअर केली गुड न्यूज

Hrishikesh Shelar : कलर्स मराठी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही  मालिका जितकी लोकप्रिय झाली आणि तितकेच मालिकेतील कलाकारही लोकप्रिय झालेत. या  मालिकेतला दौलत आठवतं असेलच. ...

फिल्म इंडस्ट्री, नैराश्य आणि आत्महत्या; तुनिषाच्या मृत्यूने पुन्हा आली 'या' प्रकरणांची आठवण - Marathi News | tv-industry-celebrities-commiting-suicide-tunisha-sharma-case-is-not-first-before-this-other-celebrities-also-took-such-step | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फिल्म इंडस्ट्री, नैराश्य आणि आत्महत्या; तुनिषाच्या मृत्यूने पुन्हा आली 'या' प्रकरणांची आठवण

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या शूटिंग सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र यापुर्वीही अनेक सेलिब्रिटींनी अचानक जगाचा निरोप घेऊन धक्का दिला आहे. ...

IN PICS : 20 वर्षांची तुनिषा होती कोट्यवधीची मालकीण, इतकी संपत्ती मागे सोडून गेली अभिनेत्री...! - Marathi News | tunisha sharma tv actress life career and net worth Tunisha Sharma Death | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :20 वर्षांची तुनिषा होती कोट्यवधीची मालकीण, इतकी संपत्ती मागे सोडून गेली अभिनेत्री...!

Tunisha Sharma Death : तुनिषा काल मालिकेच्या सेटवर आली, सगळ्यांची भेटली बोलली आणि अचानक तिने मृत्युला कवटाळलं. सेटवरच 20 वर्षाच्या तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली... ...

Tunisha Sharma : कधीकधी सत्यावर..., तुनिषाच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्रीचं ट्वीट - Marathi News | marathi actress sneha wagh tweet after tv actress tunisha sharma suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tunisha Sharma : कधीकधी सत्यावर..., तुनिषाच्या आत्महत्येनंतर मराठी अभिनेत्रीचं ट्वीट

Tunisha Sharma Suicide: तुनिषाच्या निधनानंतर एका मराठी अभिनेत्रीने केलेल्या ट्वीटचीही चर्चा आहे. ...

Tunisha Sharma : मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिशा शर्माची गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Tunisha Sharma: Actress Tunisha Sharma committed suicide on the sets of the serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tunisha Sharma : मालिकेच्या सेटवर अभिनेत्री तुनिशा शर्माची गळफास लावून आत्महत्या

Tunisha Sharma: हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. ...