टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
छोट्या ड्रेसमुळे निमृत कौर बॉडी शेमिंगचीचा देखील शिकार ठरली आहे. ...
Devmanus : ७८ मिस्ड कॉल्स, १४० इन्स्टा स्टोरी, फेसबुक पोस्ट…‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत... ...
टीव्ही अभिनेता आणि 'बिग बॉस'चा एक्स कंटेस्टेंट तहसीन पूनावाला बाबा झाला आहे. ...
टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी काही महिन्यांच्या बाळांना घेऊन सुट्टीसाठी श्रीलंकेला गेली. आता संसर्ग झाल्याने लेकींपासून दूर राहत आहे. ...
Chala hawa yeu dya: 'चला हवा येऊ द्या'मध्ये पत्रवाचन आणि सागर कारंडे हे जणू समीकरण झालं आहे. मात्र, झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात सागरऐवजी एक अन्य व्यक्ती पत्रवाचन करताना दिसून येत आहे. ...
Girija prabhu:गिरीजा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. ...
आज विराजस कुलकर्णीच्या वाढदिवसानिमित्ताने बायको शिवानी रांगोळेने उखाणा घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र तिचा उखाणा विराजसनेच पूर्ण केला आहे. ...