टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
१९ वर्षांच्या सुखी संसारानंतर दोघांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? हे कळायला मार्ग नव्हता. अखेर अभिनेत्रीनेच यावर मौन सोडलं आहे. ...
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम नायरा उर्फ शिवांगी जोशीचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीने रुग्णालयातील तिचा बेडवरील फोटो शेअर केल्याने चाहते चिंतेत आहेत. ...
टीव्हीअभिनेत्री छवि मित्तलचे तिच्या मुलांना lipkiss करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...
शालीन भनोट 'बिग बॉस 16'मध्ये असताना त्याची एक्स वाईफ दलजीत कौरचा साखरपुडा झाला होता. ...
अनिरुद्ध पाठवणीवेळीही अरुंधतीला त्रास देतो तेव्हा अरुंधती तिखट शब्दात त्याचा पाणउतारा करते. ...
या मराठी अभिनेता आणि पत्नीने नुकताच पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या ट्रोल होतोय कारण त्यांनी बनवलेला पदार्थ नेटकऱ्यांना काही रुचला नाहीए. ...
एका आगामी प्रोजोक्टसाठी दोघांनी केलेले फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला. ...