टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
एकीकडे भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले तर दुसरीकडे दिव्यांकाला मजा येत होती. ...
शेखर सुमनचे मेव्हणे डॉ संजय कुमार हे पटनामधून बेपत्ता झाले आहेत. अद्याप त्यांना शोधता का आले नाही म्हणत अभिनेत्याने पोलिसांना सवाल केला आहे. ...
Onkar Raut, Priyadarshani Indalkar : प्रियदर्शनीचा ‘फुलराणी’ हा सिनेमा काल बुधवारी रिलीज झालाये आणि या निमित्ताने ओंकारने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील एका हॅशटॅगने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...
Ankita Lokhande : होय, अंकिताने गुढीपाडवा साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. ...
Rupali ganguly: अनुपमा या नावाने आज घराघरात पोहोचलेली रुपाली आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. ...
अभिनेत्री म्हणाली, हा आजार गंभीर आहे, तिला काहीही खाता येत नाही. ...
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' सध्या रंजक वळणावर आहे. ...
MC Stan Abdu Rozik Fight: ‘बिग बॉस १६’मध्ये शिव मंडलीची प्रचंड चर्चा झाली. पण शो संपला तसा आता या मंडलीत फूट पडल्याची चर्चा आहे. ...