लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

करणवीर मेहराचा लग्नानंतर २ वर्षातच घटस्फोट, ५ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीसोबतही मोडला होता संसार - Marathi News | TV actor Karanveer Mehra divorced for the second time 5 years ago he divorced his first wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करणवीर मेहराचा लग्नानंतर २ वर्षातच घटस्फोट, ५ वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीसोबतही मोडला होता संसार

पत्नी निधी सेठने सांगितलं घटस्फोटाचं कारण, म्हणाली,... ...

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ फेम अमृता करणार रंगभूमीवर पदार्पण - Marathi News | Tujhya Majhya Sansarala Aani Kay Hava fame amruta pawar will make her professional debut theater | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ फेम अमृता करणार रंगभूमीवर पदार्पण

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सुद्धा ती प्रमुख भूमिकेत होती. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेत झळकली होती. ...

मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना मातृशोक, सोशल मीडियावर शेअर केला आईचा फोटो - Marathi News | marathi actress Supriya Pathare s mother passes away actress shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांना मातृशोक, सोशल मीडियावर शेअर केला आईचा फोटो

सुप्रिया पाठारे अनेकदा मुलाखतींमधून आईविषयी भरभरुन बोलल्या आहेत. ...

‘सोनपरी’मधील ‘फ्रुटी’ झाली आता बरीच मोठी, लेटेस्ट फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Sonpari child actress frooti aka tanvi hegde then and now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘सोनपरी’मधील ‘फ्रुटी’ झाली आता बरीच मोठी, लेटेस्ट फोटो पाहून ओळखणंही झालंय कठीण

अनेक मालिकांमध्ये काम केलेले बालकलाकार आता मोठे झालेत. त्यांचे लेटेस्ट बघून त्यांना ओळखणं ही कठीण झालायं. सध्या ते कुठे आहेत, काय करतात, कसे दिसतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. ...

Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | bigg boss 17 ankita lokhande fight with Khanzaadi video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : "तू मुर्ख आहेस", 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस'च्या घरात अंकिताचं खानजादीबरोबर जोरदार भांडण झालं आहे. या व्हिडिओत अंकिता आक्रमक झाल्याचं दिसत आहे. ...

"बेरोजगारी,भाड्याचं घर, हताश झालो, पण पत्नीने..", प्रसिद्ध अभिनेत्याने स्ट्रगलबद्दल केला मोठा खुलासा - Marathi News | Actor manish paul remember his struggle days and says his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बेरोजगारी,भाड्याचं घर, हताश झालो, पण पत्नीने..", प्रसिद्ध अभिनेत्याने स्ट्रगलबद्दल केला मोठा खुलासा

‘संडे टेंगो’ हा स्टार प्लस वाहिनीवरील शो होस्ट करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले. ...

"आई गेल्यानंतर मी पूर्णपणे ढासळले होते", समृद्धी केळकर भावुक, म्हणाली, "तिने मला..." - Marathi News | marathi actress samrudhi kelkar emotional while talking about her mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई गेल्यानंतर मी पूर्णपणे ढासळले होते", समृद्धी केळकर भावुक, म्हणाली, "तिने मला..."

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आईबद्दल बोलताना समृद्धी भावुक झाली. ...

तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार बिग बॉस फेम अभिनेता, नॅशनल टीव्हीवर केलं होतं पहिलं लग्न - Marathi News | bigg boss ex contestant ali merchant to marry third time with andleeb zaidi after sara khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार बिग बॉस फेम अभिनेता, नॅशनल टीव्हीवर केलं होतं पहिलं लग्न

नॅशनल टीव्हीवर केलेल्या या लग्नाची चर्चादेखील खूप झाली होती, पण हे लग्न फारकाळ टिकलं नाही. ...