टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
नॅशनल टीव्हीवर त्याने पहिलं लग्न केले होतं ज्याची खूप झाली होती, पण ते फारकाळ टिकलं नाही. ...
खुशबूचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. खुशबूने त्याच्याबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...
भाजपा खासदार मनेका गांधी यांनी एल्विश यादवला अटक करण्याची मागणी केली होती. त्याला आता युट्यूबरने उत्तर दिलं आहे. ...
कनिकाने कॉलेज स्वीट हार्ट अंकुर घईसोबत 2012 मध्ये लग्न केले होते. ...
नोएडा पोलिसांनी एल्विशविरोधात FIR दाखल केली आहे. एल्विशवर अवैधरित्या रेव्ह पार्टी आयोजित करणे आणि क्लबमध्ये सापांचे विष पुरवण्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता एल्विशची प्रतिक्रिया समोर आली आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. ...
बिग बॉस ओटीटी २चा विजेता असलेल्या एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एल्विश यादव अडचणीत आला आहे. ...
पृथ्विकने त्याच्या नवीन घराचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिली आहे. ...