लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी शूट...' एकता कपूरला दाखवला पुरावा; स्मृती इराणी यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | smriti irani miscarriage told to start shoot next day showed evidence to ekta kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी शूट...' एकता कपूरला दाखवला पुरावा

स्मृती इराणी यांनी हृदय पिळवटून टाकणारा असा एक अनुभव नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. ...

कार अपघात प्रकरणी अभिनेत्री याशिका आनंदला होऊ शकते अटक, अपघातात मैत्रिणीचा झाला होता मृत्यू - Marathi News | Yashika aannand may go to jail in car accident case friend died at the moment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार अपघात प्रकरणी अभिनेत्री याशिका आनंदला होऊ शकते अटक, अपघातात मैत्रिणीचा झाला होता मृत्यू

साऊथ अभिनेत्री याशिका आनंदबाबत नुकतेच एक अपडेट समोर आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या रस्ते अपघात प्रकरणात याशिकाला अटक होऊ शकते. ...

'माझ्यासाठी प्रार्थना करा...', 'ये रिश्ता क्या कहलाता है'फेम राजश्री देतेय गंभीर आजाराशी झुंज - Marathi News | Yeh rishta kya kehlata hai fame lataa saberwal gets diagnosed with early throat nodules actress say pray for me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्यासाठी प्रार्थना करा...', 'ये रिश्ता क्या कहलाता है'फेम राजश्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

अभिनेत्रीची प्रकृती ठीक नाही. तिच्या तब्येतीबद्दल मोठे अपडेट देताना तिने चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. ...

Nilu Kohli Husband Death: प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, पतीचा बाथरुममध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Nilu kohli husband harminder singh kohli passed away slipping inside bathroom family shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nilu Kohli Husband Death: प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर, पतीचा बाथरुममध्ये आढळला मृतदेह

बाथरूममध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ...

आईच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे ती लोकप्रिय चेहरा - Marathi News | Do you recognize this little girl on her mother's side? She is a popular face in the Marathi industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या कडेवर असलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे ती लोकप्रिय चेहरा

भूमिकेत जीव ओतून काम करणं आणि वेगळी ओळख निर्माण करणं, ही तिच्या अभिनयाची खासियत आहे. ...

जुनं ते सोनं! गंगाधर टिपरेंचं कुटुंबीय आले एकत्र, चाहत्यांना आली 'शिऱ्या' ची आठवण - Marathi News | shriyut gangadhar tipare popular serial family reunion kedar shinde shares photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनं ते सोनं! गंगाधर टिपरेंचं कुटुंबीय आले एकत्र, चाहत्यांना आली 'शिऱ्या' ची आठवण

केदार शिंदेंनी पोस्ट केलेला हा फोटो खूपच खास ठरला. ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखील बने नवं काही तरी शिकतोय, केली नवी सुरूवात... - Marathi News | Maharashtra Hasyajatra Fame Nikhil Bane Buy Computer To Learn Editing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखील बने नवं काही तरी शिकतोय, केली नवी सुरूवात...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे (MaharashtraChi Hasya Jatra) घराघरात पोहोचलेला विनोदवीर निखील बने (Nikhil Bane) आता नवी इनिंग सुरू करतोय. निखीलने एक नवी सुरूवात केली आहे. ...

भूकंपाचे धक्के अन् अभिनेत्रीला येतीये मजा? Video शेअर करत म्हणाली, 'भारी वाटतंय...' होतेय ट्रोल - Marathi News | actress divyanka tripathi trolled for having fun while experiencing earthquake in chandigadh gets trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भूकंपाचे धक्के अन् अभिनेत्रीला येतीये मजा? Video शेअर करत म्हणाली, 'भारी वाटतंय...' होतेय ट्रोल

एकीकडे भूकंपाच्या धक्क्याने लोक घाबरले तर दुसरीकडे दिव्यांकाला मजा येत होती. ...