लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

डोक्यावर पदर अन् लावणी करत होती, स्टेजवरुन पडणार तितक्यातच...; थोडक्यात वाचली अभिनेत्री, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actress megha ghadge escape falling from stage during lavani dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर पदर अन् लावणी करत होती, स्टेजवरुन पडणार तितक्यातच...; थोडक्यात वाचली अभिनेत्री, पाहा व्हिडीओ

व्हिडीओत अभिनेत्री डोक्यावर पदर घेऊन डान्स करताना दिसत आहे. चाहत्यांकडे पाठ करून ती पाठीमागे जात होती. मात्र तेवढ्यातच स्टेजचा अंदाज न आल्याने एका कोपऱ्यावरुन तिचा पाय घसरला पण ती पडता पडता वाचली.  ...

"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप - Marathi News | tarak mehta ka ulta chashmah fame actress jenifer mistry alleged asit modi for sexual comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप

तारक मेहताचे निर्माते असित मोदींवर मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले आहेत. असित मोदींनी लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचं जेनिफरने म्हटलं आहे. ...

तीन मित्रांच्या भोवतीचा 'पौर्णिमेचा फेरा' उलगडणार की अजून गुंता वाढणार? निखिल बनेच्या हॉरर वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित - Marathi News | nikhil bane horror comedy web series pournimecha phera season 2 released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तीन मित्रांच्या भोवतीचा 'पौर्णिमेचा फेरा' उलगडणार की अजून गुंता वाढणार? निखिल बनेच्या हॉरर वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रदर्शित

'पौर्णिमेचा फेरा' या हॉरर कॉमेडी मराठी वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

खऱ्या आयुष्यात इतकी बोल्ड आहे इंदू, कधी विचारच केला नसेल, ग्लॅमरस फोटोंवरुन नजरही हटणार नाही - Marathi News | indrayani fame actress kanchi shinde bold and glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खऱ्या आयुष्यात इतकी बोल्ड आहे इंदू, कधी विचारच केला नसेल, ग्लॅमरस फोटोंवरुन नजरही हटणार नाही

मालिकेत साधी दिसणारी इंदू खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे. ...

'साथ निभाना साथिया' फेम 'अहम जी' आठवतोय का? अभिनेत्याचं खरं नाव वाचून वाटेल आश्चर्य - Marathi News | saath nibhaana saathiya serial fame aham ji aka actor mohammad nazim khilji know what does he do now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'साथ निभाना साथिया' फेम 'अहम जी' आठवतोय का? अभिनेत्याचं खरं नाव वाचून वाटेल आश्चर्य

आता कुठे आहे हा अभिनेता? हिट मालिका करुनही आज तो... ...

'चला हवा येऊ द्या' नंतर जिभेचे चोचले पुरवायला येतोय संकर्षण कऱ्हाडे, पण शोमध्ये असणार मोठा ट्विस्ट - Marathi News | after chala hawa yeu dya sankarshan karhade amhi sare khavayye show back on zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' नंतर जिभेचे चोचले पुरवायला येतोय संकर्षण कऱ्हाडे, पण शोमध्ये असणार मोठा ट्विस्ट

काही वेळ ब्रेक घेतल्यानंतर आता हा शो पुन्हा सुरू होत आहे. लवकरच 'आम्ही सारे खवय्ये' नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

गौहर खान पतीहून १२ वर्षांनी मोठी, वयातील अंतरामुळे झालेली ट्रोल; आता म्हणाली... - Marathi News | gauhar khan is 12 years elder to husband zaid darbar now reacts to trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खान पतीहून १२ वर्षांनी मोठी, वयातील अंतरामुळे झालेली ट्रोल; आता म्हणाली...

गौहर खानने २०२० साली जैद दरबारसोबत लग्न केलं. २०२३ साली तिला मुलगा झाला. आता ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. ...

Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक - Marathi News | ajay devgan actress roshni walia reveals relatives mocked her mother cursed her for shifting to mumbai parents divorced | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक

Roshni Walia : रोशनी वालियाने तिच्या पर्सनल आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली आहेत. ...