अभिनयाबरोबरच ऐश्वर्या यांच्या फिटनेस आणि सौंदर्याची कायमच चर्चा होताना दिसते. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. ...
मालिकेत कट कारस्थाने करणारी आणि चैतन्यला प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी साक्षी रिअल लाईफमध्ये विवाहित आहे. केतकीने तिच्या सोशल मीडियावरुन नुकतंच तिच्या नवऱ्याबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...
एका युजरने X अकाऊंटवरुन जियाचा एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोमध्ये जियाबरोबर इतर चार व्यक्ती दिसत होत्या. हा फोटो शेअर करत त्याने घाणेरडी कमेंट केली होती. त्याला जियाने चोख उत्तर दिलं आहे. ...
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी स्वत:च घरी परतला. त्यामुळे त्याचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं जात होतं. पण, हा पब्लिसिटी स्टंट नव्हता. मी घरी परतणारही नव्हतो, असं त्याने म्हटलं आहे. ...