लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -"अबकी बार ४०० पार..." - Marathi News | bigg boss marathi fame megha dhade in sudhir mungantiwar bjp prachar rally video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -"अबकी बार ४०० पार..."

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नितीन गडकरींचा प्रचार करताना दिसली होती. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने भाजपाच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याचं दिसत आहे. ...

'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ - Marathi News | namrata sambherao nach ga ghuma marathi movie promotion paithani traditional look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'घुमा'चा मराठमोळा ठसका! पैठणीच्या ड्रेसमधल्या अदांनी नम्रताने चाहत्यांना केलं घायाळ

नम्रता 'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नम्रताने खास लूक केला होता. ...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण? - Marathi News | Hina Khan was kicked out of Yeh Rishta Kya Kehlata Hai Shivangi Joshi was the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

सहा वर्ष हिनाने मालिकेत काम केलं मात्र नंतर तिला चक्क काढून टाकण्यात आल्याचा खुलासा निर्मात्यांनी केला. ...

...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा - Marathi News | namrata sambherao shared experienced shooting with boman irani said he is very humble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा

हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या नम्रताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोमन इराणींबरोबर घडलेला किस्सा सांगितला. नम्रताला बघून बोमन इराणींनी त्यांची कार थांबवल्याचं तिने सांगितलं.  ...

मराठमोळ्या मेघा घाडगेची हिंदी मालिकेत एन्ट्री, 'या' शोमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका - Marathi News | marathi actress megha ghadge to play important role in maati se bandhi dor star plus new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या मेघा घाडगेची हिंदी मालिकेत एन्ट्री, 'या' शोमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

मेघाची हिंदी मालिकेत एन्ट्री झाली आहे. स्टार प्लसवरील नव्या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स - Marathi News | anita date and sandeep pathak dance on viral gulabi sadi song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुलाबी साडी'ची आनंदी-अंताजीला भुरळ, व्हायरल गाण्यावर केला भन्नाट डान्स

अनेक सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता 'इंद्रायणी' मालिकेतील आनंदी आणि अंताजीला या गाण्याची भुरळ पडली आहे.  ...

'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ - Marathi News | marathi actress Rupali bhosale Marathmola look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझं रुप हे नक्षत्राचं..'; रुपालीच्या मराठमोळ्या लूकमुळे चाहते घायाळ

Rupali bhosale: खास मालिकेत यशच्या लग्नासाठी रुपालीने हा लूक केला आहे. ...

TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...' - Marathi News | Delhi Police reacts on Taarak Mehta Ka Ooltah Chashma actor Gurucharan Singh missing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'

TMKOC Sodhi Missing: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम रोशन सिंग सोढी चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. ...