लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

डर के आगे जीत है! हिंदी कॉमेडी शोबाबत कुशलची पोस्ट, म्हणतो- "चौकटी बाहेर पडून काम करायला भीती..." - Marathi News | marathi actor kushal badrike shared madness machayenge comedy show post said dar ke aage jeet hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डर के आगे जीत है! हिंदी कॉमेडी शोबाबत कुशलची पोस्ट, म्हणतो- "चौकटी बाहेर पडून काम करायला भीती..."

. मराठी मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारा कुशल सध्या हिंदी कॉमेडी शोमधून मनोरंजन करत आहे. 'मॅडनेस मचाऐंगे इंडिया को हसाऐंगे' या शोच्या मंचावरील फोटो कुशलने शेअर केले आहेत. ...

हिरवी साडी अन् केसांत लाल गुलाब, अदिती द्रविडचं भाजीमंडईत फोटोशूट - Marathi News | marathi actress aditi dravid photoshoot in green saree photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिरवी साडी अन् केसांत लाल गुलाब, अदिती द्रविडचं भाजीमंडईत फोटोशूट

अदितीने साडीत फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

मराठी अभिनेत्याला 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; समुद्रकिनारी डान्स करत दाखवली 'पुष्पा' स्टाइल - Marathi News | marathi actor kshitish date dance on pushpa 2 allu arjun angaro sa song watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याला 'अंगारो सा' गाण्याचा फिव्हर; समुद्रकिनारी डान्स करत दाखवली 'पुष्पा' स्टाइल

काही मराठी सेलिब्रिटींनीही 'पुष्पा २' मधील या गाण्यावर हुक स्टेप करत रील व्हिडिओ बनवले आहेत. आता मराठी अभिनेत्याने 'अंगारो सा' गाण्यावर समुद्रकिनारी डान्स केला आहे. ...

स्टंट महागात पडला! २०० विंचवांनी डंख मारला, शालिन भनोटची झाली अशी अवस्था - Marathi News | khataron ke khiladi 14 shalin bhanot gets bitten by 200 scorpions watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टंट महागात पडला! २०० विंचवांनी डंख मारला, शालिन भनोटची झाली अशी अवस्था

Khataron Ke Khiladi 14 : शालिन भनोटला तब्बल २०० विंचवांनी मारला डंख, झाली अशी अवस्था ...

'पंचायत 3' फेम अभिनेत्रीचे वयाच्या 35 व्या वर्षीच काढावे लागले सगळे दात; दुर्मिळ आजारामुळे झाली वाईट अवस्था - Marathi News | panchayat-3-mann-uchh-achcha-nahi-lag-raha-actress-abha-sharma-shares-her-life-journey-she-lost-her-all-teeth-at-the-age | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत 3' फेम अभिनेत्रीचे वयाच्या 35 व्या वर्षीच काढावे लागले सगळे दात; दुर्मिळ आजारामुळे झाली वाईट अवस्था

Panchayat 3 actress: आभा यांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी बराच स्ट्रगल केला. इतकंच नाही तर त्यांना अनेक गंभीर आजारांचाही सामना करावा लागला. ...

'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतून आनंदी गायब, प्रोमो पाहून नेटकरी नाराज, म्हणाले- "तिला परत आणा" - Marathi News | man dhaga dhaga jodte nava divya pugaonkar abhishek rahalkar marathi serial to take 6 years of leap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेतून आनंदी गायब, प्रोमो पाहून नेटकरी नाराज, म्हणाले- "तिला परत आणा"

दिव्या पुगावकरने सोडली 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका? प्रोमो मधून आनंदी गायब, नेटकऱ्यांना पडला प्रश्न ...

'सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि...'; संकर्षणने सांगितलं 'कैद' होण्याचा किस्सा - Marathi News | marathi actor Sankarshan Karhade told the story of selfi with police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि...'; संकर्षणने सांगितलं 'कैद' होण्याचा किस्सा

Sankarshan Karhade: संकर्षणची पोस्ट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. ...

"थोडं तुझं थोडं माझं" आर्या आंबेकरने गायलं आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेचं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलं का? - Marathi News | thod tuz thod maz shivani surve new serial title song sung by aarya ambekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"थोडं तुझं थोडं माझं" आर्या आंबेकरने गायलं आहे शिवानी सुर्वेच्या मालिकेचं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलं का?

'थोडं तुझं थोडं माझं' ही नवी कोरी मालिका सुरू होणार आहे. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...