लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी'नंतर हिंदी 'बिग बॉस'ची चर्चा! पुढच्या सीझनमध्ये दिसणार शोएब इब्राहिम? - Marathi News | after bigg boss ott 3 new season of bigg boss 18 shoaib ibrahim to participate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'नंतर हिंदी 'बिग बॉस'ची चर्चा! पुढच्या सीझनमध्ये दिसणार शोएब इब्राहिम?

'बिग बॉस १८' बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. ...

काळा स्विमसूट अन् डोळ्यांना गॉगल; 'उतरन' फेम अभिनेत्रीचे मालदीव व्हेकेशन फोटो चर्चेत - Marathi News | hindi television utran fame actress tina datta share her maldives vacation photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काळा स्विमसूट अन् डोळ्यांना गॉगल; 'उतरन' फेम अभिनेत्रीचे मालदीव व्हेकेशन फोटो चर्चेत

टीना दत्ता ही हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

"तुझा नवरा माझा हाफ Husband अन् माझा नवरा...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | bigg boss ott 3 fame poulomi das trolled after saying my best friend husband is my half husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा नवरा माझा हाफ Husband अन् माझा नवरा...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं वादग्रस्त विधान, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'बिग बॉस'च्या घरात चर्चेत असलेल्या पौलोमीने घराबाहेर पडताच केलेल्या विधानाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार का? वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या... - Marathi News | Varsha usgaonkar reacts to rumours of her entering in Bigg Boss Marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात प्रवेश करणार का? वर्षा उसगांवकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या...

मालिका संपल्यानंतर वर्षा उसगांवकर बिग बॉसमध्ये जाणार? या चर्चांवर त्यांनी स्वत: उत्तर दिलं आहे. ...

डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल - Marathi News | Jasmin Bhasin seen for the first time after an eye injury spotted at Mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डोळ्यांच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच दिसली जॅस्मीन भसीन, गॉगल काढून दाखवली स्थिती; Video व्हायरल

कॉर्निया डॅमेजनंतर तिच्या डोळ्यांना काही दिवस पट्टी होती. ती प्रचंड वेदनेत होती. ...

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात 'वेड' लावणार हा अभिनेता, रितेश देशमुखबरोबर केलंय काम - Marathi News | Bigg Boss Marathi 5 ved fame actor shubhankar tawde probably to seen in ritesh deshmukh show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi : 'बिग बॉस'च्या घरात 'वेड' लावणार हा अभिनेता, रितेश देशमुखबरोबर केलंय काम

कलर्स मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमधून बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या एका कलाकाराबद्दल हिंट देण्यात आली आहे. ...

बनारसी साडीत समृद्धी केळकरच्या दिलखेचक अदा; फोटोंवरून नजर हटेना - Marathi News | phulala sugandha maticha fame samruddhi kelkar latest photo in saree viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बनारसी साडीत समृद्धी केळकरच्या दिलखेचक अदा; फोटोंवरून नजर हटेना

'फुलाला सुगंध मातीचा' फेम अभिनेत्री समृद्धी केळकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...

अखेर तो क्षण आलाच! प्रतिमाला घरी घेऊन येणार सायली, 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | tharal tar mag star pravah serial sayali bring pratina to back home in subhedar house watch promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर तो क्षण आलाच! प्रतिमाला घरी घेऊन येणार सायली, 'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट

'ठरलं तर मग'मध्ये अर्जुन-सायलीमधील प्रेम फुलत असताना, त्यांच्या नात्यात गोडवा येत असतानाच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण मालिकेत दाखवला जाणार आहे.  ...