लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही? - Marathi News | arjun bijlani shared video says choosing different path took toughest decision fans speculate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

अर्जुन बिजलानीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो... ...

स्वानंदीच्या आईने लाडक्या जावयाचा असा केलेला गृहप्रवेश; आशिषने सांगितला खास किस्सा, म्हणाला... - Marathi News | swanandi tikekar husband ashish kulkarni talk about their wedding and love story in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वानंदीच्या आईने लाडक्या जावयाचा असा केलेला गृहप्रवेश; आशिषने सांगितला खास किस्सा, म्हणाला...

टिकेकरांच्या घरात लाडक्या जावयाचा झालेला गृहप्रवेश! स्वानंदी-आशिषच्या लग्नाचा किस्सा आहे खास ...

'ठरलं तर मग'ची खलनायिका प्रियाची खास पोस्ट, बाळाचा फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना - Marathi News | Tharala Tar Mag Fame Priya Aka Priyanka Tendolkar Shared Baby Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'ची खलनायिका प्रियाची खास पोस्ट, बाळाचा फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

प्रियांकाने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.  ...

घटस्फोटानंतर ब्रेस्ट कॅन्सरने गाठलं; कर्करोगाशी झुंज देतानाच आला हार्ट अटॅक, मराठी अभिनेत्रीचा झाला दुर्देवी अंत - Marathi News | marathi actress priya tendulkar tragic life story dignosed with cancer after divorce dies by heart attack | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर ब्रेस्ट कॅन्सरने गाठलं; कर्करोगाशी झुंज देतानाच आला हार्ट अटॅक, मराठी अभिनेत्रीचा झाला दुर्देवी अंत

घटस्फोटानंतर प्रिया यांना ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. आधीच घटस्फोटामुळे खचलेल्या प्रिया कॅन्सरशी झुंज देत होत्या. ...

३९ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, 'या' प्राचीन योग पद्धतीनुसार केला विवाह - Marathi News | gopi bahu actress gia manek wedding with boyfriend varun jain at 39 ties the knot according to ancient yoga method | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३९ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, 'या' प्राचीन योग पद्धतीनुसार केला विवाह

लोकप्रिय अभिनेत्रीने ३९ व्या वर्षी बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न. प्राचीन योग पद्धतीच्या आधाराने केला विवाह. जाणून घ्या सविस्तर ...

"मला तिच्या सेलिब्रिटी असण्याचा फायदा..." हिना खानबद्दल पती रॉकी जैस्वालचं मोठं विधान - Marathi News | Rocky Jaiswal Responds To The Claims That He Is Using Hina Khan's Stardom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला तिच्या सेलिब्रिटी असण्याचा फायदा..." हिना खानबद्दल पती रॉकी जैस्वालचं मोठं विधान

सध्या हिना व रॉकी कलर्स वाहिनीवरील कार्यक्रम 'पती पत्नी और पंगा'मध्ये पाहायला मिळत आहेत. ...

ताजमहालशी संबंधित ७ कोटींचा जॅकपॉट प्रश्न; स्पर्धकाने खेळ सोडला, तुम्हाला माहितीये का उत्तर? - Marathi News | kbc 17 jackpot 7 cr question about tajmahal answer amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताजमहालशी संबंधित ७ कोटींचा जॅकपॉट प्रश्न; स्पर्धकाने खेळ सोडला, तुम्हाला माहितीये का उत्तर?

केबीसी १७ मध्ये सात कोटींचा जॅकपॉट प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाला खेळ सोडावा लागला. तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर ...

शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी' - Marathi News | prapti redkar and megha dhade did party at shilpa shetty s bastian restaurant actress glamorous look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'

ग्लॅम डॉल! प्राप्ती रेडकर दिसतेय खूपच सुंदर ...