टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. ...
चैतन्य करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. नुकतंच त्याने स्कुबा डायव्हिंग केली. याचा व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. ...
किंशुक वैद्य त्याची दीर्घकाळची मैत्रीण दीक्षा नागपालसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. ...
सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरू आहे. काही सेलिब्रिटींनी लग्नाच्या बेडीत अडकून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. ...
गौरवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौरव बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या पाया पडताना दिसत आहे. ...
शूटिंगच्या शेवटच्या दिवशी तिने सेटवर हजेरी लावली होती. मालिका संपल्यानंतर गौरीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. ...
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने पोस्टमधून धर्म आणि जातीवर भाष्य केलं आहे. हे करताना तिने लग्नाचं उदाहरण दिलं आहे. ...
'कुंडली भाग्य' ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...