लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'बिग बॉस मराठी'च्या पैशातून छोटा पुढारीने पूर्ण केली वडिलांची इच्छा, खरेदी केली जमीन, म्हणाला... - Marathi News | bigg boss marathi 5 fame chota pudhari ghanshyam darwade buy plot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'च्या पैशातून छोटा पुढारीने पूर्ण केली वडिलांची इच्छा, खरेदी केली जमीन, म्हणाला...

घनश्यामने 'बिग बॉस मराठी' या शोमधून मिळालेल्या पैशातून जमीन खरेदी केली आहे. ...

नात्यातल्या हळुवार धाग्याची गोष्ट! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित  - Marathi News | star pravah upcoming lagnananter hoilch prem serial watch new promo mrunal dusanis and dnyanada ramtirthkar play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नात्यातल्या हळुवार धाग्याची गोष्ट! 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित 

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच मल्टिस्टारर मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanatr hoilch Prem) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

मंडप घातला, मांडव सजला! 'शिवा' फेम अभिनेत्याची लगीनघाई, होणाऱ्या पत्नीने शेअर केले ग्रहमखाचे फोटो - Marathi News | shiva fame actor shalva kinjawadekar to tie knot with gf wedding rituals begins | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मंडप घातला, मांडव सजला! 'शिवा' फेम अभिनेत्याची लगीनघाई, होणाऱ्या पत्नीने शेअर केले ग्रहमखाचे फोटो

'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता शाल्व किंजवडेकरची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे फोटोदेखील समोर आले आहेत.  ...

'दिल मिल गये'मधली डॉ. रिद्धिमा कुठे गायब झाली? ओळखूच येणार नाही असा झालाय लूक - Marathi News | dil mil gaye serial fame riddhima aka ohanna shivanand know how does she look nowx | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दिल मिल गये'मधली डॉ. रिद्धिमा कुठे गायब झाली? ओळखूच येणार नाही असा झालाय लूक

२०१५ मध्ये स्वत:च्या नावातच केला बदल, आता कशी दिसते रिद्धिमा? ...

"सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव भावुक, सासूबाईंचं केलं कौतुक - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress namrata sambherao praises her mother in law | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सासूशिवाय मी काहीच करू शकत नाही", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव भावुक, सासूबाईंचं केलं कौतुक

नम्रताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सासूबाईंचं कौतुक केलं आहे. ...

Munawar Faruqui : "७५ हजारांचे इंजेक्शन्स अन् खिशात फक्त ७०० रुपये"; लेकाच्या उपचारासाठी मुनव्वरकडे नव्हते पैसे - Marathi News | Munawar Faruqui son rare disease kawasaki recalls financial crisis for his treatment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"७५ हजारांचे इंजेक्शन्स अन् खिशात फक्त ७०० रुपये"; लेकाच्या उपचारासाठी मुनव्वरकडे नव्हते पैसे

Munawar Faruqui : कॉमेडियनने सांगितलं की, जेव्हा त्याचा मुलगा मिखेल दीड वर्षांचा होता तेव्हा त्याला एक दुर्मिळ आजार झाल्याचं निदान झालं ...

Bigg Boss 18: विवियन डिसेनाला 'या' अभिनेत्रीचा पाठिंबा; म्हणाली, "चाहते तुला निराश करणार नाहीत..." - Marathi News | Bigg boss 18 actress Rubina Dilaik supports Vivian Dsena says your fans wont let you down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18: विवियन डिसेनाला 'या' अभिनेत्रीचा पाठिंबा; म्हणाली, "चाहते तुला निराश करणार नाहीत..."

अभिनेत्रीने विवियनच्या बायकोलाही टॅग करत लिहिले,... ...

"आज, उद्या आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम...",'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची होणाऱ्या पत्नीसाठी रोमॅंटिक पोस्ट - Marathi News | marathi actor devmanus fame kiran gaikwad shared romantic picture with future wife vaishnavi kalyankar photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आज, उद्या आणि आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम...",'देवमाणूस' फेम किरण गायकवाडची होणाऱ्या पत्नीसाठी रोमॅंटिक पोस्ट

छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका प्रसारित होत असतात. परंतु त्यातील काही मोजक्याच असतात ज्या प्रेक्षकांच्या मनात घर करतात. ...