लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान, लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | tula shikvin changlach dhada fame actress virisha naik tie knot with actor prashant nigade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान, लग्नाचे फोटो आले समोर

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अभिनेत्री विरीशा नाईक लग्नाच्या बेडीत अडकली आहे. विरीशाच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.  ...

वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर  - Marathi News | marathi television actress vaishnavi kalyankar shared her mehendi ceremony photo on social media tie knot with kiran gaikwad on 14th december | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैष्णवीच्या हाताला लागली किरण गायकवाडच्या नावाची मेहंदी; फोटो आले समोर 

मराठी कलाविश्वात लगीन सराईला सुरूवात झाली. ...

'मुरांबा'मध्ये आली रमाची डुप्लिकेट? लोकप्रिय अभिनेत्याचीही होणार एन्ट्री, मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | muramba star pravah serial rama duplicate mahi and rohan gujar entry promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा'मध्ये आली रमाची डुप्लिकेट? लोकप्रिय अभिनेत्याचीही होणार एन्ट्री, मालिकेत मोठा ट्विस्ट

रमा आणि अक्षयला एकत्र आलेलं पाहून चाहत्यांनाही आनंद झाला होता. मात्र आता दुसऱ्याच क्षणी त्यांची ताटातूट होत असल्याचं दिसणार आहे. ...

'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ - Marathi News | aai kuthe kay karte fame kaumudi walokar kelvan abhishek deshmukh ashwini mahangade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरची लगीनघाई सुरू आहे. कौमुदी लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून नुकतंच 'आई कुठे काय करते'मधील कलाकारांनी तिचं केळवण केलं.  ...

स्वप्नपूर्ती! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं खरेदी केली नवी गाडी; शेअर केले खास फोटो - Marathi News | tharla tar mag fame actress monika dabade buy new car shared special photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीनं खरेदी केली नवी गाडी; शेअर केले खास फोटो

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडेनं खरेदी केली नवी गाडी,पाहा फोटो. ...

नवी मालिका 'जुळली गाठ गं' प्रेक्षकांच्या भेटीस, अभिनेत्री म्हणाली, "लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर..." - Marathi News | Payal Memane New Serial Julali Gath G Coming Soon On Sun Marathi Watch Promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवी मालिका 'जुळली गाठ गं' प्रेक्षकांच्या भेटीस, अभिनेत्री म्हणाली, "लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर..."

लवकरच 'जुळली गाठ गं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्री तितीक्षा तावडेची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | saatvya mulichi saatvi mulgi serial off air soon actress titeeksha tawde post has been viral on social media netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्री तितीक्षा तावडेची 'ती' पोस्ट चर्चेत

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही टेलिव्हिजवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. ...

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट! रमा दरीत कोसळली, अक्षयची झाली दयनीय अवस्था, पाहा प्रोमो - Marathi News | muramba star pravah serial rama accident akshay shashank ketkar try to save her promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट! रमा दरीत कोसळली, अक्षयची झाली दयनीय अवस्था, पाहा प्रोमो

'मुरांबा' मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या मालिकेने आता वेगळाच टर्न घेतला आहे.  ...