लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"दुपारीही १ ते ४ झोपणाऱ्या आणि कधीच...", प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का? - Marathi News | marathi actress prajakta mali mumbai pune mumbai poem shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुपारीही १ ते ४ झोपणाऱ्या आणि कधीच...", प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का?

"मुंबईचं ट्राफिक आणि पुणेरी पाट्या...", प्राजक्ताने सादर केली 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ...

धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? एजाज खानसोबतच्या ब्रेक-अपवर पवित्रा पुनिया स्पष्टच बोलली - Marathi News | what Pavitra Punia said about her Breakup With bigg boss fame Eijaz Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? एजाज खानसोबतच्या ब्रेक-अपवर पवित्रा पुनिया स्पष्टच बोलली

एजज खान पवित्रा पुनियाहून ११ वर्षांनी मोठा होता. धर्मांतराच्या दबावामुळे पवित्राने ब्रेकअप केलं असा तिने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. ...

Mr.& Mrs. Nanaware : शिवानी-अजिंक्यचे कपल गोल्स; फोटो पाहून नेटकरी म्हणाले-"छान जोडी..." - Marathi News | marathi television actress shivani surve and ajinkya nanaware romantic photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mr.& Mrs. Nanaware : शिवानी-अजिंक्यचे कपल गोल्स; फोटो पाहून नेटकरी म्हणाले-"छान जोडी..."

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे ही जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. ...

६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..." - Marathi News | subodh bhave talk about tu bhetashi navyane after serial goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..."

सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेबद्दलही सुबोधने त्याची प्रतिक्रिया दिली. ...

"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..." - Marathi News | marathi actress tejashree pradhan talk about second marriage said i would love too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..."

सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रीमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या. ...

विद्रुप चेहऱ्यात दिसणार ही कोण आहे? 'चला हवा येऊ द्या'मधून मिळवली लोकप्रियता - Marathi News | chala hawa yeu dya fame actress snehal shidam new horror play khelo poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्रुप चेहऱ्यात दिसणार ही कोण आहे? 'चला हवा येऊ द्या'मधून मिळवली लोकप्रियता

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर या शोमधील अभिनेत्री आता नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'खेळो ती येता...' असं या नाटकाचं नाव असून या हॉरर नाटकात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. ...

गुलाबी थंडी अन् अंकिता-विकीचे cosy Photos, थाटात साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस - Marathi News | ankita lokhande and vicky jain celebrates third wedding anniversary gets cosy amidst winter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गुलाबी थंडी अन् अंकिता-विकीचे cosy Photos, थाटात साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस

अंकिता आणि विकी या कपलचा फॅशन सेन्स नेहमीच ऑन पॉइंट असतो. ...

घोड्यावरुन झाली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची एन्ट्री, किरण गायकवाडच्या वरातीत थिरकले सेलिब्रिटी - Marathi News | devmanus fame kiran gaikwad wedding horse entry marathi celebrity dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घोड्यावरुन झाली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची एन्ट्री, किरण गायकवाडच्या वरातीत थिरकले सेलिब्रिटी

घोड्यावरुन आली 'देवमाणूस' फेम अभिनेत्याची वरात, किरण गायकवाडच्या लग्नसोहळ्यातील व्हिडिओ समोर ...