टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
२०२४ हे वर्ष काय देऊन गेलं आणि नवीन वर्षात कोणते नवीन संकल्प आहेत याबद्दल कलाकारांनी भरभरून सांगितलं. ...
शेवंताची लेक दाखवलेली सुषमा ही भूमिका अभिनेत्री ऋतुजा धर्माधिकारी हिने साकाराली होती. ...
तन्वीने लोकमत फिल्मीच्या पोटभर गप्पा या खास शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत तन्वीने तिच्या अभिनयातील करिअर आणि त्याबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही दिलखुलास गप्पा मारल्या. ...
सेंटिमीटरची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने मराठी मालिकेत एन्ट्री घेतली आहे. ...
मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिकेही चालू वर्षाला निरोप देण्यासाठी आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे. ...
हृता तिच्या पतीबरोबर व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. वाढदिवस आणि न्यू इयर निमित्त दोघेही युरोपातील अझरबैजानमध्ये गेले आहेत. ...
कुरळ्या केसांची ही अभिनेत्री कुठे गायब झाली? ...
वर्ष संपत असतानाच मराठी अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. ...