लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

डोक्यावर पदर अन् शाही थाट, प्राजक्ता माळीने केला जयपूरच्या महाराणीसारखा लूक, चाहते म्हणाले- "तू तर महाराष्ट्राची..." - Marathi News | marathi actress prajakta mali recreate jaipur maharani gayatridevi elegant look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डोक्यावर पदर अन् शाही थाट, प्राजक्ता माळीने केला जयपूरच्या महाराणीसारखा लूक, चाहते म्हणाले- "तू तर महाराष्ट्राची..."

या लूकमध्ये प्राजक्ता एखाद्या महाराणीसारखी दिसत आहे. अभिनेत्रीचा शाही रुबाब पाहायला मिळत आहे. ...

प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, लवकरच लग्नाचा बार उडणार - Marathi News | Prajakta Gaikwad getting married soon who is future husband photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता गायकवाडचं ठरलं! अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, लवकरच लग्नाचा बार उडणार

Prajakta Gaikwad Getting Married: प्राजक्ता गायकवाडने लग्न ठरल्याची खास बातमी सर्वांना दिली आहे. प्राजक्ताचं सर्वांनी अभिनंदन केलंय ...

‘सुपर डान्सर ५’च्या मंचावरील आई-मुलीची भावनिक भेट पाहून शिवांगी जोशी झाली भावूक, म्हणाली- - Marathi News | shivangi joshi emotional at super dancer 5 set see mother daughter meet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुपर डान्सर ५’च्या मंचावरील आई-मुलीची भावनिक भेट पाहून शिवांगी जोशी झाली भावूक, म्हणाली-

शिवांगी जोशी सुपर डान्सर ५ च्या मंचावरील आई-मुलीची भेट पाहून चांगलीच भावुक झालेली दिसली ...

'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप? चाहते म्हणाले- "प्रियाशिवाय मजा नाही..." - Marathi News | tharal tar mag serial 7 years leap said netizens after priya and sakshi get punishment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट! मालिकेत येणार ७ वर्षांचा लीप? चाहते म्हणाले- "प्रियाशिवाय मजा नाही..."

सध्या मालिका रंजक वळणावर आहे. पण, यासोबतच 'ठरलं तर मग' नवीन वळण घेणार असल्याचं बोललं जात आहे. ...

३८ वर्षीय अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या 'बाबा'सोबत केलं दुसरं लग्न; लेकीची होती अशी प्रतिक्रिया - Marathi News | actress divya sridhar second marriage with actor kris venugopal daughter reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३८ वर्षीय अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या 'बाबा'सोबत केलं दुसरं लग्न; लेकीची होती अशी प्रतिक्रिया

३८ वर्षीय अभिनेत्रीने दुसरं लग्न केल्याची खूप चर्चा झाली होती. अभिनेत्रीच्या दुसऱ्या लग्नावर तिच्या मुलीने काय प्रतिक्रिया दिली बघा ...

अभिनंदन! 'दुनियादारी' फेम प्रणव रावराणेने घेतलं हक्काचं घर, पत्नीही आहे लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Marathi actor pranav raorane wife amruta raorane buys a house in Thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनंदन! 'दुनियादारी' फेम प्रणव रावराणेने घेतलं हक्काचं घर, पत्नीही आहे लोकप्रिय अभिनेत्री

दुनियादारी सिनेमातून लोकप्रिय झालेला अभिनेता प्रणव रावराणेने हक्काचं घर घेतलं आहे. प्रणवची पत्नीही लोकप्रिय अभिनेत्री आहे ...

ट्रेनमधून माणसं पडून मरतात! भ्रष्ट कारभारावर मिलिंद गवळी स्पष्टच बोलले, म्हणाले- "श्रीमंताच्या बापाने..." - Marathi News | actor milind gawli talk about train mumbai local accident and corruption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रेनमधून माणसं पडून मरतात! भ्रष्ट कारभारावर मिलिंद गवळी स्पष्टच बोलले, म्हणाले- "श्रीमंताच्या बापाने..."

काही दिवसांपूर्वीच घडलेल्या रेल्वे अपघातावरही त्यांनी पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं होतं. आता पुन्हा मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. ...

"हिंदी सिनेमा करताना एखाद्या अपंग माणसासारखं वाटतं"; 'सिकंदर' फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाचं मोठं विधान - Marathi News | Director a r murugadoss big statement after salman khan Sikander flopped in theatres | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदी सिनेमा करताना एखाद्या अपंग माणसासारखं वाटतं"; 'सिकंदर' फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाचं मोठं विधान

'सिकंदर' सिनेमा फ्लॉप झाल्यावर तब्बल ४ महिन्यांनी सिनेमाचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस यांनी मौन सोडलंय. काय म्हणाले? ...