चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना पुरस्कार मिळतो. कंटेट क्रिएटर्सलाही नॅशनल अवॉर्ड मिळतात. पण, टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या कलाकारांना मात्र असा कोणताही पुरस्कार दिला जात नसल्याची खंत टीव्ही अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. ...
काही दिवसांतच 'बिग बॉस १९' सुरू होणार आहे. आता यंदाच्या पर्वात कोणचे स्पर्धक दिसणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. अनेक सेलिब्रिटींची नावंही समोर येत आहेत. पण या शोमध्ये जाण्यास अभिनेत्रीने नकार दिला आहे. ...
'बिग बॉस १९' कोणते चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वातील स्पर्धकांबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. एक साऊथ अभिनेत्रीही 'बिग बॉस १९'च्या घरात दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...