लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

tejasswi Prakash : टीव्हीवरची टॉप अभिनेत्री आहे तेजस्वी, पण मिळत नाही चित्रपट; ऑडिशनमध्ये झाली रिजेक्ट - Marathi News | tejasswi Prakash overexposed on television went for film audition but got rejected | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीवरची टॉप अभिनेत्री आहे तेजस्वी, पण मिळत नाही चित्रपट; ऑडिशनमध्ये झाली रिजेक्ट

tejasswi Prakash : टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा असलेल्या तेजस्वी प्रकाशला आता चित्रपटांमध्ये रस आहे. ...

वल्लरीच्या स्वप्नानांना मिळणार उंच भरारी, 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका रंजक वळणावर - Marathi News | pinga ga pori pinga serial update vallari colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वल्लरीच्या स्वप्नानांना मिळणार उंच भरारी, 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका रंजक वळणावर

सुमन नावाची आलेली मुलगी वल्लरीच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ आणणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.   ...

PHOTOS: ब्लॅक ड्रेसमध्ये जिया शंकरने केला कहर, दिसतेय हॉट अन् बोल्ड - Marathi News | Jiya Shankar Shares Hot Pictures On Social Media In Black Bodycon Dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: ब्लॅक ड्रेसमध्ये जिया शंकरने केला कहर, दिसतेय हॉट अन् बोल्ड

'आई कुठे काय करते' फेम अभिनेता पत्नीसह पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया, म्हणाला... - Marathi News | aai kuthe kay karte fame abhishek deshmukh shared experience of northen lights in finland | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम अभिनेता पत्नीसह पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया, म्हणाला...

मालिका संपल्यानंतर अभिषेक त्याचा क्वालिटी टाइम पत्नीसोबत घालवत आहे. अभिषेक पत्नीसोबत फिनलँड येथे गेला आहे. तिथे त्याने नॉर्दर्न लाइट्सची किमया अनुभवली. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे. ...

"सगळेच मागे लागले आहेत पण...", प्रेग्नंसीच्या चर्चांवर अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया - Marathi News | Ankita lokhande reacts on pregnancy rumours says everyone is waiting for good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळेच मागे लागले आहेत पण...", प्रेग्नंसीच्या चर्चांवर अंकिता लोखंडेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

अंकिता गुडन्यूज कधी देणार? ...

प्राजक्ता माळीची खोटी जाहिरात! अभिनेत्री भडकली, म्हणाली- "कलाकारांचे फोटो टाकून..." - Marathi News | marathi actress prajakta mali angry reaction on false advertisement shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीची खोटी जाहिरात! अभिनेत्री भडकली, म्हणाली- "कलाकारांचे फोटो टाकून..."

साताऱ्यातील कराडमधील एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असल्याची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली आहे. पण, या कार्यक्रमाचं तिला निमंत्रण आलेलं नाही. प्राजक्ताने या जाहिराताचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...

युजवेंद्र चहलने इन्स्टा लाइव्हमध्येच अभिनेत्रीला केलेलं प्रपोज? म्हणाली- "आम्ही दोघं..." - Marathi News | did yuzvendra chahal proposed actress zara yasmine on insta live actress reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :युजवेंद्र चहलने इन्स्टा लाइव्हमध्येच अभिनेत्रीला केलेलं प्रपोज? म्हणाली- "आम्ही दोघं..."

धनश्रीसोबत घटस्फोटाच्या चर्चांनंतर युजवेंद्र चहलचं नाव एका RJ सोबत जोडलं गेलं होतं. आता त्याने अभिनेत्री झारा यास्मीन हिला प्रपोज केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.  ...

हिना खानला विमानतळावर अचानक भेटला 'हा' अभिनेता, म्हणाली, "माझा आवडता शेजारी..." - Marathi News | hina khan bumped into sunil grover at airport actress says my favourite padosi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिना खानला विमानतळावर अचानक भेटला 'हा' अभिनेता, म्हणाली, "माझा आवडता शेजारी..."

अभिनेत्याने हिनाला तिच्या कॅन्सरशी लढा देण्याच्या प्रवासात सकारात्मक राहण्यासाठी प्रेरित केलं आहे. ...