अनेकदा सेलिब्रिटींचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून थक्क व्हायला होतं. आता अशाच एका मराठी अभिनेत्याने चक्क एका वर्षात बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. त्याचं हे बदललेलं रुप पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ...
श्रद्धाने नोव्हेंबर महिन्यात जुळ्या मुलांना जन्म दिला. तिला एक कन्या आणि एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर श्रद्धा पुन्हा कामावर परतली आहे. ...
बिग बॉस फेम अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्याने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...