जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांना अपडेट देत असते. तिने नवी कोरी कार घरी आणली आहे. याचा व्हिडिओ जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक-अक्षया घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी राणादा आणि पाटलीण बाई या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची ऑनस्क्रीन जोडी फारच हिट ठरली होती. या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्यानंतर चाहते भलतेच खूश ...