लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | marathi television actress rupali bhosale enjoying vacation in konkan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नारळाच्या बागा, सारवलेलं अंगण अन्...; रुपाली भोसले रमली गावाकडच्या वातावरणात, शेअर केला व्हिडीओ 

गावाकडे रमली मराठी अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... ...

टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..." - Marathi News | tv actor aly goni s family is in jammu he is worried for them as india pakistan situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."

पाकिस्तानने काल रात्री जम्मूमध्ये ड्रोन हल्ला केला. टीव्ही अभिनेला कुटुंबियांची चिंता ...

"हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही...", राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी? - Marathi News | ram kapoor weight loss journey wife gautami kapoor reveals it was difficult for all of us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा प्रवास आमच्या पूर्ण कुटुंबासाठीही...", राम कपूरच्या 'वेटलॉस जर्नी'वर काय म्हणाली पत्नी गौतमी?

माझ्या लेकीनेही ३८ किलो वजन कमी केलं... गौतमीचा खुलासा ...

"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी - Marathi News | aly goni reveals he struggled to find house in mumbai because being muslim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

अली गोनीला घर द्यायला कोणी दिला नकार? म्हणाला... ...

दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया, उचललेली शिक्षणाची जबाबदारी, मराठी अभिनेत्रीचं कौतुक करावं तितकं कमी - Marathi News | Sharmishtha Raut Parenting Opinion Adoption Motherhood Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया, उचललेली शिक्षणाची जबाबदारी, मराठी अभिनेत्रीचं कौतुक करावं तितकं कमी

आईपण असंही असतं... ममता ही केवळ जन्म देण्यात नाही, तर कर्मातही असते, शर्मिष्ठा राऊतचं उदाहरण! ...

छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor dattatray more blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा आणि विनोदी अभिनयाने खळखळवून हसवणारा अभिनेता दत्तात्रय मोरे बाबा झाला आहे. दत्तूच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. ...

House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..." - Marathi News | house arrest controversy ullu app apologised to bajarang dal after fir registered against show and eijaj khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."

एजाज खान आणि 'हाऊस अरेस्ट' शोविरोधात बजरंग दलकडून एफआयआर दाखल करण्यात आली होती. आता या संपूर्ण प्रकरणानंतर उल्लू अॅपकडून माफी मागण्यात आली आहे.  ...

"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली... - Marathi News | geeta kapoor talk about reality of dance reality shows said its not scripted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...

अनेक डान्स रिएलिटी शोमध्ये गीता माँने परिक्षकाची भूमिका निभावली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गीताने रिएलिटी शोच्या रिएलिटीवर भाष्य केलं.  ...