FA9LA या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. लग्नांमध्येही डिजेवर हे गाणं वाजताना दिसतं. मराठी अभिनेत्याने चक्क त्याच्या लग्नात FA9LA गाण्यावर डान्स करत सगळ्यांनाच थक्क केलं. ...
भारतीला डिलिव्हरीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता भारती आणि बाळाची प्रकृती ठीक असल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. ...
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘इंद्रायणी’ने आपल्या यशस्वी प्रवासात ६०० भागांचा टप्पा गाठला आहे. या खास प्रसंगी मालिकेच्या सेटवर कलाकारांसह संपूर्ण तांत्रिक टीमने एकत्र येत हा आनंदाचा क्षण साजरा केला. ...
'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये मराठी इन्फ्लुएन्सर पोहोचली आहे. घरोघरी जाऊन टिफीन आणि जेवण बनवणाऱ्या अर्चना धोत्रे त्यांचं कुकिंग टॅलेंट दाखवण्यासाठी 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये गेल्या. ...