लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुळजापूर

तुळजापूर

Tuljapur-ac, Latest Marathi News

कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच ! - Marathi News | This year's Navratri festival without pride due to corona! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव गरब्याविनाच !

गुजरातमध्ये घातली बंदी ...

मशाल पेटवून फुंकले आरक्षण आंदोलनाचे रणशिंग - Marathi News | Dhangar reservation movement started in Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मशाल पेटवून फुंकले आरक्षण आंदोलनाचे रणशिंग

जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही मशाल तेवत ठेवली जाईल. तसेच ही ज्योत महाराष्ट्रभर फिरवून आरक्षणासाठीची जनजागृती केली जाणार असल्याचे मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी सांगितले़. ...

धक्कादायक; डोक्यात कुदळ घालून वस्तादने केला हॉटेल व्यवस्थापकाचा खून - Marathi News | Shocking; Vastad killed the hotel manager with a spade in his head | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; डोक्यात कुदळ घालून वस्तादने केला हॉटेल व्यवस्थापकाचा खून

तुळजापूर - सोलापूर रोडवरील घटना: हॉटेलच्या पाठीमागील बाजूस पुरला मृतदेह ...

वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, तुळजाभवानी मंदिरातील महंतांच्या अंगलट - Marathi News | Birthday observer charged with tombs | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, तुळजाभवानी मंदिरातील महंतांच्या अंगलट

तुळजापूर येथील महंत तुकोजी बुवा यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त १० एप्रिलच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ढेकरी परिसरातील शेतात विशाल रोचकरी, ...

सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले... - Marathi News | Rana Jagjit Singh injured on the question of educated unemployed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले...

भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते. ...

तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह - Marathi News | maharashtra assembly election 2019 will Take Tuljapur on a global scale in tourism: Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह

शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ...

Vidhan Sabha 2019: अमित शहा तापविणार तुळजापूरचा आखाडा - Marathi News | maharashtra assembly election 2019 Amit Shah meeting in Tuljapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: अमित शहा तापविणार तुळजापूरचा आखाडा

शहा आपल्या आक्रमक भाषणासाठी परिचित आहे ...

तुळजापुरात राणापाटलांना विजयी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार - Marathi News | Due to the cooperation of Shiv Sena in Tuljapur, Ranajagjit Singh's chances increase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजापुरात राणापाटलांना विजयी करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार

निवडणुका जाहीर झाल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद येथे राणा जगजीतसिंह पाटील यांना तुळजापूर मतदारसंघातून देखील पराभूत करणार असल्याचे वक्तव्य केल्याने शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. ...