लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
तुळजापूर

तुळजापूर

Tuljapur-ac, Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनासाठी शेतकऱ्यानं घातलं तुळजापूरपर्यंत दंडवत - Marathi News | Farmers bowed down to Tuljapur in support of ST workers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनासाठी शेतकऱ्यानं घातलं तुळजापूरपर्यंत दंडवत

पावसाचा अडथळा : विलीनकरणासाठी घालणार साकडे ...

मोठी बातमी; कोजागिरी पाैर्णिमेला तुळजापूरला पायी चालत जाण्यास भाविकांना बंदी - Marathi News | Big news; Devotees banned from walking to Tuljapur on Kojagiri Parnima | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; कोजागिरी पाैर्णिमेला तुळजापूरला पायी चालत जाण्यास भाविकांना बंदी

पोलीस अधीक्षकांची माहिती; बॉर्डरवरून भाविकांना पोलीस परत पाठविणार ...

नवरात्री विशेष; शक्तिपीठांच्या दर्शनासाठी बुलेटस्वार होऊन निघाल्या रणरागिणी - Marathi News | Navratri Special; Ranaragini set out on a bullet ride to visit Shakti Peetha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नवरात्री विशेष; शक्तिपीठांच्या दर्शनासाठी बुलेटस्वार होऊन निघाल्या रणरागिणी

सहा दिवसांचा थरार : सहा दिवसांत १८०० किलोमीटर चालवताहेत बुलेट ...

दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नियमावली जाहीर - Marathi News | Admission to 15 thousand devotees every day in tuljapur, rules for darshan of Tulja Bhavani mata announced | Latest usmanabad News at Lokmat.com

उस्मानाबाद :दररोज 15 हजार भाविकांना प्रवेश, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नियमावली जाहीर

7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे ...

पूरग्रस्त महिलांच्या मदतीला धावली तुळजाभवानी; मंदिर ट्रस्ट पाठविणार २५ हजार साड्या - Marathi News | Tulja Bhavani rushed to the aid of flood-hit women; Temple Trust to send 25,000 sarees | Latest usmanabad News at Lokmat.com

उस्मानाबाद :पूरग्रस्त महिलांच्या मदतीला धावली तुळजाभवानी; मंदिर ट्रस्ट पाठविणार २५ हजार साड्या

Tulja Bhavani Temple : जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नागरिकांना तर आवाहन केलेच, शिवाय तुळजाभवानीलाही साकडे घातले. ...

तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर इंदिरा गांधींनी 'त्या' अधिकाऱ्याला जाब विचारला - Marathi News | After visiting Tulja Bhavani, Indira Gandhi asked the officer for an answer | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर इंदिरा गांधींनी 'त्या' अधिकाऱ्याला जाब विचारला

तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ - Marathi News | Tulja Bhavani's stage sleep begins | Latest usmanabad News at Lokmat.com

उस्मानाबाद :तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

आई राजा उदो उदो... या गजरात, संबळाच्या वाद्यात व भंडाऱ्याची उधळण करीत श्री  तुळजाभवानी देवीच्या  आठदिवसीय मंचकी  निद्रेस शुक्रवारी सायंकाळी पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झाला.  ...

तुळजापूर येथून ‘मराठा क्रांती’चे तिसरे पर्व सुरू - Marathi News | The third phase of 'Maratha Revolution' starts from Tuljapur | Latest usmanabad News at Lokmat.com

उस्मानाबाद :तुळजापूर येथून ‘मराठा क्रांती’चे तिसरे पर्व सुरू

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी तुळजापूर येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले़. तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. ...