लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
विश्वास ठेवा...  हे सरकारीच रुग्णालय आहे, तुकाराम मुंढेंचा हा व्हिडिओ पाहिला का?   - Marathi News | Believe me ... this is a government hospital, have you seen this video of Tukaram Mundhe? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वास ठेवा...  हे सरकारीच रुग्णालय आहे, तुकाराम मुंढेंचा हा व्हिडिओ पाहिला का?  

तुकाराम मुढेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ शेअर केला आहे. एका पंचतारांकित हॉस्पीटलप्रमाणे हे रुग्णालय असल्याचं दिसून येते. तुकाराम मुंढेंनी शेअर केलेला व्हिडिओ 1.53 मिनिटांचा आहे. ...

कोरोना काळात तुकाराम मुंढेंचं काम चांगलं, गडकरींकडून 'लय भारी' कौतुक - Marathi News | Tukaram Mundhe's work is good in Corona era, Gadkari praises 'rhythm heavy' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना काळात तुकाराम मुंढेंचं काम चांगलं, गडकरींकडून 'लय भारी' कौतुक

२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवरून आयुक्त तुकाराम मुंढे आणि नागपूर महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये जोरदार राडा ...

मनपाला राज्य सरकारचा दणका - Marathi News | Manpala is hit by the state government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाला राज्य सरकारचा दणका

गंगापूररोडवरील ग्रीन फिल्ड प्रकरणातील कुचराई आणि अन्य कामकाजातील अनियमिततेचा ठपका ठेवून २०१८ मध्ये तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात अधिकाऱ्यांची सुरू केलेली चौकशी ही वैधच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे आणि याप्रकरणी महासभेने स्थानिक अधिकाऱ्यांना ...

विदर्भाबाबत ‘चलता है’चा अ‍ॅप्रोच का म्हणून? - Marathi News | Why the approach of 'Chalta Hai' about Vidarbha? bhandara fire | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदर्भाबाबत ‘चलता है’चा अ‍ॅप्रोच का म्हणून?

भंडारा घटनेसंदर्भात अजून एकाही दोषीचं साधं निलंबनही नाही. निरागस जीव घेणाऱ्या दुर्घटनेलाही सरकार प्रादेशिक अन्यायाचे चटके का देत आहे? ...

तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं पोस्टिंग, आता या विभागाची सांभाळणार जबाबदारी - Marathi News | Tukaram Mundhe finally got the posting, now he will be in charge of this department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुकाराम मुंढे यांना अखेर मिळालं पोस्टिंग, आता या विभागाची सांभाळणार जबाबदारी

Tukaram Mundhe News : २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर तुकाराम मुंडे यांच्याकडे कुठल्याही विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. ...

सोलापूरच्या रणजीतसिंह डिसले यांना तुकाराम मुढेंनीही ठोकला सलाम; म्हणाले... - Marathi News | IAS officer Tukaram Mundhe has praised Ranjit Singh Disley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोलापूरच्या रणजीतसिंह डिसले यांना तुकाराम मुढेंनीही ठोकला सलाम; म्हणाले...

तुकाराम मुंढे यांनी रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक केलं आहे. ...

दिवाळीनंतर फुटणार आरोप-प्रत्यारोपांचे फटाके... - Marathi News | Allegations will explode after Diwali ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवाळीनंतर फुटणार आरोप-प्रत्यारोपांचे फटाके...

पक्षांतराच्याही सुप्त हालचाली... सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे राजकीय आघाडीवर तितक्याशा हालचाली दिसत नसल्या तरी सर्वच पक्षांमधील नाराजांचे दिवाळीनंतर आपटबार फुटण्याची चिन्हे आहेत. परपक्षातून येऊन प्रांतीय पदे बहाल केले गेलेले काही मातब्बर सध्या पक्ष ...

तुकाराम मुंढे यांनी वाढवलेल्या घरपट्टीवर २७ रोजी निकाल - Marathi News | Tukaram Mundhe's decision on extended house lease on 27th | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांनी वाढवलेल्या घरपट्टीवर २७ रोजी निकाल

नाशिक- महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमुल्यात वाढ केल्यानंतर त्याला विसंगत निर्णय महासभेने घेतला. त्यामुळे निर्माण झालेल्या अधिकार क्षेत्र आणि दोन विसंगत ठराव एकाच वेळी कसे काय अस्तित्वात होऊ शकतात यावर उच्च न्यायलय आता पुढिल मंगळवा ...