महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली करवाढ ही एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचा आक्षेप महासभेत घेण्यात आल्यानंतर आता त्यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम झाल्यास तोही वादात सापडण्याची शक्यता आहे. ...
शहरातील मिळकत करवाढीमुळे वादग्रस्त ठरलेले आयुक्त तुकाराम मुंढे पंधरा दिवसांच्या रजेवर गेले असून, त्यांच्या अनुपस्थितीत या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे असणार आहे. ते गुरुवारी (दि. २६) या पदाचा कार्यभार स्वीकारतील. ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभा आणि स्थायी समितीचे अधिकार डावलून करवाढीचा निर्णय घेतल्याबद्दल महासभेत सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि प्रभाग क्रमांक १३ च्या पोटनिवडणुकीच्या वेळी करवाढीचा अध्यादेश जारी करत आदर्श आचारसंहितेचा भंगही ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या विरोधात पालिका मुख्यालयासमोर नाशिककरांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. ‘मी नाशिककर’च्या टोप्या घालून आं ...
नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (दि.२१) करण्याचे नियोजित केले होते. परंतु, ऐनवेळी त्यांच्या मातोश्रींची प्रकृती बिघडल्याने मुंढे यां ...