महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक तातडीने बोलावून काम सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा, असे निर्देश देत याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. ...
स्मार्ट सिटी संदर्भात खोटे खुलासे करून जनतेची दिशाभूल का करता, असा सवाल महापौर संदीप जोेशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना केला आहे. महापौरांनी बुधवारी एक पत्र जारी करून यातील आयुक्तांचा प्रत्येक खुलासा खोटा असल्याचे म्हटले आहे. ...
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये रोष असताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर आता ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे (नागपूर स्मार्ट अॅन्ड स ...
शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांकडून कचऱ्याच्या नावाखाली ट्रकमध्ये माती, दगड व वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकारा ...
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपच्या आमदारांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी भाजप आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मुंढे यांची तक्रार केली. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’चे ‘सीईओ’ म्हणून काम करताना नियमांचे उल्लंघन करत कं ...