महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
मनपाच्या सर्वसाधारण सभेत पाच दिवसाच्या वादळी चर्चेत नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना, तसेच दिलेल्या निर्देशावर ६ जुलैपर्यंत लेखी स्वरूपात उत्तरे व स्पष्टीकरण देण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दिले हो ...
मुंढेंच्या हाती आपला एखादा घोटाळा लागला, तर आपल्या पक्षाची अवस्था वाईट होईल, याची भीती भाजप नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी मुंंढेंचा पराकोटीचा विरोध चालविला आहे. ...
एनएसएससीडीसीएलचे सीईओ पद आपण सरकारच्या आदेशानुसार स्वीकारल्याचे आयक्त मुंढे यांनी सांगितल्यानंतर महापौर जोशी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन एनएसएससीडीसीएलच्या संचालक मंडळाची बैठक येत्या १० जुलै असून विषयपत्रिकेत मुंढे यांची सीईओपदी नियुक्ती करण् ...
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक तातडीने बोलावून काम सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा, असे निर्देश देत याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. ...
स्मार्ट सिटी संदर्भात खोटे खुलासे करून जनतेची दिशाभूल का करता, असा सवाल महापौर संदीप जोेशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना केला आहे. महापौरांनी बुधवारी एक पत्र जारी करून यातील आयुक्तांचा प्रत्येक खुलासा खोटा असल्याचे म्हटले आहे. ...