लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
पीएमपी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची मागणी - Marathi News | Strain of work on PMP employees; Demand for setting up a grievance redressal committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची मागणी

पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे.  ...

रुतलेली ‘पीएमपी’ मार्गावर; प्रवासी संख्येत ५० हजारांची, तर उत्पन्नात ७ लाख रुपयांची वाढ - Marathi News | pune 'PMPML' progress; Passenger numbers increase by 50 thousand rupees and earnings up to Rs 7 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुतलेली ‘पीएमपी’ मार्गावर; प्रवासी संख्येत ५० हजारांची, तर उत्पन्नात ७ लाख रुपयांची वाढ

शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे ५० हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे ६ लाख ९० हजारांनी वाढ झाली आहे. ...

पीएमपीत 'मेगा बदल्यां'चा धडाका  - Marathi News | PM launches 'mega transformation' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीत 'मेगा बदल्यां'चा धडाका 

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी  मंगळवारी सायंकाळी विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. ...

जनहिताचा ठेका! - Marathi News |  Public interest contract! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनहिताचा ठेका!

जनतेच्या प्रतिनिधींनी जनहिताची जपणूक करणे, हे त्यांचे कर्तव्यच. लोकसेवक या नात्याने प्रशासन चालविताना अधिका-यांनीही लोकसेवा करणे अपेक्षित. प्रशासनातील कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव यामध्ये संघर्ष उडतो; पण तो जनतेच्या हिताचा असतो. दोन्ही यंत्रणा एकमेकींव ...

मुंढे न आल्यामुळे उद्योगनगरीचे प्राधिकरण कारभा-याविना - Marathi News | Due to lack of business, the industrialization authority is not functioning due to lack of funds | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंढे न आल्यामुळे उद्योगनगरीचे प्राधिकरण कारभा-याविना

पिंपरी : उद्योगनगरीतील पीएमपी वाहतूक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी वारंवार बोलावूनही अध्यक्ष तुकाराम मुंढे हे महापालिकेत आलेले नाहीत. ...

तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेल्याने पुणे महापालिका सभागृहात गोंधळ - Marathi News | On leaving the Tukaram Mundhe, there is a furore in the Pune Municipal Hall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेल्याने पुणे महापालिका सभागृहात गोंधळ

सभागृहात सदस्यांची भाषणे सुरू असतानाच मुंडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांना विचारून सभागृहच सोडले. त्यामुळे पुणे महापालिकेच्या सभागृहात गोंधळ झाला. ...

पालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून तुकाराम मुंढे यांनी नगरसेवकांना केले चकित - Marathi News | Tukaram Mundhe's presence at pune municipal general meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून तुकाराम मुंढे यांनी नगरसेवकांना केले चकित

पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांनी आज (बुधवार दि. २२ नोव्हेंबर) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून नगरसेवकांना चकित केले. ...

आणखी चार अधिकारी रडारवर - Marathi News | Four more officers are on the radar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणखी चार अधिकारी रडारवर

पुणे : कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल मुख्य अभियंत्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आणखी ३ ते ४ अधिकारी आहेत. ...