लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुकाराम मुंढे

तुकाराम मुंढे, मराठी बातम्या

Tukaram mundhe, Latest Marathi News

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
Read More
पुणे : मोटार परवाना बंधनकारक, अन्यथा घरचा रस्ता : तुकाराम मुंढे - Marathi News | Pune: Motor License Obligatory, Otherwise Home Road: Tukaram Mundhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : मोटार परवाना बंधनकारक, अन्यथा घरचा रस्ता : तुकाराम मुंढे

कायद्यानुसार आगारप्रमुखांसह कार्यशाळेशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचा-यांकडे परवाना असणे आवश्यक आहे. बसची कामे करताना बस चालविण्याची माहिती असणे आवश्यकच आहे. त्याशिवाय बसमधील तांत्रिक बिघाड संबंधित अधिका-यांना समजणारच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा प ...

मोटार परवाना काढा अन्यथा घरी बसा; तुकाराम मुंढे यांचा पीएमपी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका - Marathi News | get the motor license or else sit at home; Tukaram Mundhe's PMPML officers-employees bump | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटार परवाना काढा अन्यथा घरी बसा; तुकाराम मुंढे यांचा पीएमपी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दणका

पीएमपीतील अनेक अधिकारी व तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांकडे जड वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले आहे. संबंधितांना परवाना मिळविण्याची नोटीस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बजावली आहे. ...

प्रजासत्ताक दिनी पीएमपी सेवा विस्कळीत?; तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी - Marathi News | PMP service disrupted on Republic Day; unwilling about Tukaram Mundhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रजासत्ताक दिनी पीएमपी सेवा विस्कळीत?; तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीवर नाराजी

पीएमपी अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची कार्यशैली कामगार विरोधी असल्याची टीका सर्वच कर्मचारी संघटनांकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावर टाकलेल्या बहिष्कारावर ठाम राहण्याचा निर्णय महाराष्ट्र कामगार मंचने घेतला आहे. ...

कार्यालय रिकामे करा, तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही झटका - Marathi News | Embarrassed office, Tukaram Mundhe's Congress suffered a setback | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यालय रिकामे करा, तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही झटका

काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणीत इंटक ...

तुकाराम मुंडेंच्या वादळी कारकिर्दीला गौरवाची किनार - Marathi News | Tukaram Mundane's storm surge impresses the glory | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुकाराम मुंडेंच्या वादळी कारकिर्दीला गौरवाची किनार

जिद्दीला प्रामाणिकपणाची जोड असेल तर दृष्टी असलेला अधिकारी इतिहास घडवू शकतो. गाव कोणतेही असेल, कामाची जबाबदारी कोणतीही असेल असा अधिकारी आपल्या स्वत:च्या समाजोपयोगी शैलीची खास छाप ठेवतोच ...

कार्यालय रिकामे करण्याची इंटकला नोटीस, राष्ट्रवादीपाठोपाठ तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसला झटका - Marathi News | Inkala notice to vacate the office, Tukaram Mundhe's Congress blow to Congress after NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यालय रिकामे करण्याची इंटकला नोटीस, राष्ट्रवादीपाठोपाठ तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसला झटका

काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणित इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. ...

पूर्वकल्पना न देता ‘पीएमपी’ वाहतूक व्यवस्थापकाचे निलंबन; सेवा समाप्त करण्याचाही इशारा - Marathi News | Suspension of PMPML Transport Manager without presupposition; Alert of termination of service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूर्वकल्पना न देता ‘पीएमपी’ वाहतूक व्यवस्थापकाचे निलंबन; सेवा समाप्त करण्याचाही इशारा

परवानगी न घेता गैरहजर असलेले निलंबित वाहतूक व्यवस्थापक सुनिल गवळी हे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सापडत नसल्याचे समोर आले आहे. ...

बीआरटी मार्गातील घुसखोरांवर पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई - Marathi News | punitive damages Action from PMPML and Traffic Police on Intruders in BRT Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीआरटी मार्गातील घुसखोरांवर पीएमपीएमएल आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाई

बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांवर पीएमपी व वाहतूक पोलिसांकडून सोमवारीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बीआरटी मार्गांवर ४७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.  ...