शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तुकाराम मुंढे

महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Read more

पुणे : रुतलेली ‘पीएमपी’ मार्गावर; प्रवासी संख्येत ५० हजारांची, तर उत्पन्नात ७ लाख रुपयांची वाढ

पुणे : पीएमपीत 'मेगा बदल्यां'चा धडाका 

संपादकीय : जनहिताचा ठेका!

पिंपरी -चिंचवड : मुंढे न आल्यामुळे उद्योगनगरीचे प्राधिकरण कारभा-याविना

पुणे : तुकाराम मुंढे सभागृह सोडून गेल्याने पुणे महापालिका सभागृहात गोंधळ

पुणे : पालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी लावून तुकाराम मुंढे यांनी नगरसेवकांना केले चकित

पुणे : आणखी चार अधिकारी रडारवर

पुणे : पीेएमपीएमएल-प्रसन्न पर्पल करार रद्द; कोथरुडमधील चालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

पुणे : पीएमपीचे मुख्य अभियंता सुनिल बुरसे बडतर्फ, तुकाराम मुंढे यांची कारवाई, कामातील निष्काळजीपणा भोवला

पुणे : पीएमपीएमएलच्या १० कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द; तुकाराम मुंढे यांचा निर्णय