महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते तुकाराम मुंढे यांचे. तुकाराम मुंढे २००५ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांची तीन वेळा बदली झाली आहे. वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते विशेष प्रसिद्ध आहेत. सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदावरुन त्यांची नवी मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली त्यानंतर कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करुन त्यांच्याकडे पुणे परिवहन मंडळाचा कार्यभार सोपविण्यात आला. केवळ ११ महिन्यांमध्ये त्यांना नाशिक पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. Read More
सभागृहात ही माहिती देणार होतो. पण माझे उत्तर ऐकून घेण्यापूर्वीच पॉईंट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. अधिकाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे, अशी भूमिका मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. ...
आपण राग सोडून सभागृहात परत यावे , ही सभागृहाची भावना असल्याने मंगळवारी होणाऱ्या सभागृहात मनाचा मोठेपणा दाखवून उपस्थित राहावे, अशी विनंती सभागृहाचा प्रमुख म्हणून व महापौर या नात्याने संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना रविवारी पाठविलेल्या पत्र ...
तुकाराम मुढेंच्या या विधानावर भाजपाचे नेते दयाशंकर तिवारी ''सभागृहातूनच काय नियमाप्रमाणे चालायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना सांगून मुंबईला जा'', असं प्रत्युत्तर दिले. ...
शनिवारी सकाळी सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी विविध मुद्यावरून आयुक्तांना धारेवर धरले. काही नगरसेवकांनी व्यक्तिगत टीका केली. यामुळे नाराज झालेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले. ...
महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व महापौर संदीप जोशी यांच्यातील ‘प्रशासकीय युद्ध’ आता अधिक तीव्र होऊ लागले आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात गेल्या काही महिन्यात असंवैधानिक लाजिरवाण्या घटना घडलेल्या आहेत. यात नियमबाह्य घडामोडी सुरू असून आयु ...
सध्या सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर शहरही रेड झोनमध्ये आहे. अशा स्थितीत शहरातील कोणतीही शाळा सुरू करणे धोक्याचे ठरेल. या काळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दखल घेतली जात आहे. त्यामुळे शाळांनी स्वत: ऑनलाईन शिक् ...
आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीला आधी परवानगी नाकारतात, नंतर तेच परवानगी देतात. निगम सचिवांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानतंरच २०जूनच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा काढला. त्यानंतर सोमवारी प्रशासनाकडून महापौर कार्यालयाला पत्र पाठवून कोरोना संसर्गाचा विचार करता ...
‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्य शासनाच्या दिशार्निर्देशानुसार नागपूर शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या शिथिलतेसह कोविड-१९ संसर्गाचा धोकाही अधिक वाढला आहे. शासन दिशानिर्देशांची कडक अंमलबजावणी नागरिकांनी केली नाही तर नागपुरात कोविड ...