शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

तृप्ती डिमरी

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

Read more

फिल्मी : 'भूल भुलैया ३'साठी तृप्ती डिमरीनं नाकारला साऊथचा मोठा सिनेमा, या बॉलिवूड अभिनेत्रीनं मारली बाजी

फिल्मी : 'भाभी 2' की निकल पडी! 'भूल भूलैय्या' नंतर विकी कौशलसोबत नव्या सिनेमाची घोषणा

फिल्मी : जस्ट लुकिंग लाईक अ हॉट! नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तृप्ती डिमरीच्या बोल्ड अदा!

फिल्मी : यूट्यूबर म्हणून करिअरची सुरूवात, पहिलाच सिनेमा ठरला सुपरफ्लॉप; २० मिनिटांच्या बोल्ड सीनमुळे बनली स्टार

फिल्मी : कार्तिक आर्यनने खरेदी केली आलिशान रेंज रोव्हर SUV, किंमत ऐकून व्हाल थक्क!

फिल्मी : तृप्ति डिमरी आली अन् भल्याभल्यांचा रेकॉर्ड मोडून गेली...शाहरुख, आलिया आणि दीपिकाही पडली मागे

फिल्मी : तृप्ती डिमरीच्या बर्थडेसाठी कथित बॉयफ्रेंडची खास पोस्ट, अभिनेत्रीसोबत फ्लाइटमध्ये दिसला पोझ देताना

फिल्मी : कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३'मध्ये दिसली तृप्ती डिमरीची झलक, नेटकरी म्हणाले - माफ करा पण...

फिल्मी : कियारा नाही तर कार्तिक आर्यनसोबत जमली भाभी 2 ची जोडी, 'भुलभुलैय्या'मध्ये घेतली एन्ट्री

फिल्मी : Animal मध्ये रणबीरसोबत इंटिमेट सीन देत नॅशनल क्रश बनलेल्या तृप्ती डिमरीचा हॉट लूक, फोटो व्हायरल