शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृप्ती डिमरी

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

Read more

फिल्मी : बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला; ६० कोटींचं बजेट असलेला 'हा' चित्रपट आता ओटीटीवर होतोय ट्रेंड, तुम्ही पाहिला?

फिल्मी : दीपिकाला रिप्लेस करूनही तृप्ती डिमरी तिच्या सपोर्टमध्ये; 'स्पिरिट' वादातील निगेटिव्ह पीआरवर साधला निशाणा

फिल्मी : तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

फिल्मी : रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?

फिल्मी : 'महावतार नरसिंह'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना! 'सन ऑफ सरदार २', 'सैयारा' सिनेमांना टाकलं मागे

फिल्मी : 'धडक २'ला मागे टाकत 'सन ऑफ सरदार २'ची बाजी, इतक्या कोटींचा जमवला गल्ला, जाणून घ्या 'सैयारा'चं कलेक्शन

फिल्मी : बहीण डिप्रेशनमध्ये गेली अन्..., तृप्ती डिमरीने सांगितला 'अ‍ॅनिमल' मध्ये काम केल्यानंतरचा अनुभव

फिल्मी : प्रेमासाठी जीव द्यायलाही तयार! 'धडक २'चा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर, सिद्धांत चतुर्वेदी-तृप्ती डिमरीचा उत्कृष्ट अभिनय

फिल्मी : 'धडक २'चं नवीन पोस्टर रिलीज, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीची रोमँटिक केमिस्ट्री चर्चेत

फिल्मी : मी फक्त माझ्या मनाचंच ऐकते... 'स्पिरिट' सिनेमावरून रंगलेल्या वादात दीपिकाचं थेट उत्तर चर्चेत