शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

तृप्ती डिमरी

Tripti Dimri तृप्ती डिमरी'ॲनिमल' चित्रपटात झोया हे पात्र साकारून अभिनेत्री तृप्ती डिमरी प्रसिद्धीझोतात आली आहे. संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीर कपूरबरोबर इंटिमेट सीन दिल्यामुळे तृप्ती चर्चेत आली आहे. याआधीही तृप्तीने अनेक सिनेमांत काम केलं आहे. पण, 'ॲनिमल'मुळे तिला लोकप्रियता मिळाली असून दिवसेंदिवस तिच्या चाहत्या वर्गात भर पडत आहे. तिने बुलबुल आणि कला या सिनेमातही काम केले आहे.

Read more

फिल्मी : 'भूल भुलैया ३'नंतर माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी पुन्हा आल्या एकत्र

फिल्मी : नॅशनल क्रश तृप्ती डिमरीने बॉयफ्रेंडसोबत साजरा केला वाढदिवस, कोण आहे 'तो'

फिल्मी : चक्रावून टाकतो 'हा' १ तास ३७ मिनिटांचा सस्पेन्स थ्रिलर सिनेमा, तुम्ही पाहिला का?

फिल्मी : तुला प्रेम अन्..., रुमर्ड बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी तृप्ती डिमरीची रोमँटिक पोस्ट; चर्चेला उधाण

फिल्मी : मला काहीच फरक पडत नाही..., चित्रपटातील बोल्ड भूमिकांबद्दल तृप्ती डिमरीने स्पष्टच सांगितलं

फिल्मी : 'आशिकी ३' मधून तृप्ती डिमरी आऊट? दिग्दर्शक अनुराग बसूंनीच खरं काय ते सांगितलं

फिल्मी : Triptii Dimri : मला माझं स्वातंत्र्य...; बिझनेसमनच्या प्रेमात वेडी झाली तृप्ती डिमरी?; नात्याबद्दल सोडलं मौन

फिल्मी : 'ॲनिमल' मधील 'त्या' सीनवेळी रडूच येईना! रणबीरने कशी केली मदत? तृप्ती डिमरीचा खुलासा

फिल्मी : Aashiqui 3 मधून तृप्ती डिमरीची एक्झिट, कार्तिक आर्यनचा सिनेमा झाला पोस्टपोन

सखी : तृप्ती डिमरीला अत्यंत आवडणारा पदार्थ 'चेसू ', तो करतात कसा? चला, खाऊन पाहू