पौष वद्य एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा होत असते. यंदा कोविडचे संकट असल्याने यात्रेकरूंविनाच ही यात्रा सुरू झाली असून सोमवारी महापूजेनंतर यात्रेचा समारोप होणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : ना टाळ-मृदंगाचा गजर ना तमाशे-कीर्तनाचे फड, ना निर्मळवारी ना दिंड्यांचे वातावरण... या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये सारे कसे शांत शांत आहे. निवृत्तीनाथ ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्याला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी म्हणून आलेले प्रशिक्षणार्थी म्हणून शुभम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांचा कक्ष त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात सुरू असून नागरिकांनी कामकाजासाठी संपर्क करावा. त्र्यंबकेश् ...
देवगांव : दरवर्षीप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रविवार (दि.७) पासून सुरू होत आहे. मात्र, यंदा कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आल्याने त्र्यंबकच्या वाटेवर शुकशुकाट दिसून येत आहे. यात्रा रद्द करतानाच संत निवृत्तीनाथ ...
त्र्यंबकेश्वर : येत्या शनिवारी (दि.६) ते सोमवार (दि.९) दरम्यान त्र्यंबकेश्वर शहरातुन बाहेरगावी महत्वाच्या कामासाठी जायचे असल्यास अगर बाहेर गावावरुन शहरात यायचे असल्यास पोलिसांना कामाचे स्वरुप, आधारकार्ड वगैरे प्रक्रिया पुर्ण झाल्याशिवा य शहरात अगर शह ...
त्र्यंबकेश्वर : येत्या ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान होणारी संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तिनाथ महाराजांची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली असल्याने ... ...