त्र्यंबकेश्वर : शहरात यांत्रिक बिघाडामुळे अंबोली लघुपाट धरण ओव्हरफ्लो झाले असतांना शहरात तीन महिन्यांपासुन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर बेझे येथील गौतमी प्रकल्प जवळपास ४५ टक्के भरले असतांना त्र्यंबकेश्वर शहरातील श्री निरंजनी अखाडा परिसराती ...
त्र्यंबकेश्वर : ब्रह्मगुंफेजवळ ब्रह्मगिरीची दरड कोसळून दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. २६) घडल्यानंतर परिसरात घबराट पसरली आहे. मागील आठवड्यात गंगाद्वार येथे मंदिर प्रांगणात पावसामुळे दरडीचा काही भाग कोसळला होता. ...
देवगांव : त्र्यंबकेश्वर पंचायत समिती कार्यालय शहरात नियमानुसार कार्यरत आहे. परंतु पंचायत समिती कार्यालय शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर पेगलवाडीला हलविण्याचा घाट पुन्हा एकदा घातला जात असून यास तालुक्यातील जनतेचा तीव्र विरोध आहे. पंचायत समिती कार्यालय अन ...
त्र्यंबकेश्वर : येत्या सोमवारी (दि. १९) आषाढ शु. दशमीला येथील संत निवृत्तिनाथ महाराज यांची पालखी पहाटे पाच वाजता शिवशाही बसने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती निवृत्तिनाथ देवस्थान प्रशासकीय समितीचे सदस्य ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांनी दिली. यावे ...