ट्रेकिंग अथवा भ्रमंती हा इंग्रजी शब्द असून मराठीत आता रुढ झालेला आहे. मराठीत गिर्यारोहण, दुर्गभ्रमण, निसर्गभ्रमण असे विविध शब्द प्रचलित आहेत. Read More
दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर देशभक्ती असलेल्या ‘शिलेदार’ परिवाराच्या आठ गिर्यारोहकांनी हा गिरीदुर्ग तर सर केलाच, शिवाय देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लिंगाण्यावर ( Lingana Durg ) ७५ फुट रूंदीचा तिरंगा फडकावला आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब य ...