गंगापूररोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, आयाम आणि नाशिक सायकलिस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सन्मान व संवाद’ या कार्यक्र मात गुप्ता बोलत होते. नाशिककरांच्या वतीने योगेश गुप्ता यांचा मानपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. ...
या प्रवासाचा फक्त वेळच कमी झाला नसून रेल्वे प्रवाशांना विमानासारख्या सोयी मिळणार आहेत. या मार्गावर तेजस एक्सप्रेस धावणार असून लवकरच दिल्लीकरांना शेजारच्या राज्यात जाण्यासाठी या सुपरफास्ट ट्रेनचा लाभ मिळणार आहे. ...
आज आम्ही तुम्हाला जगातल्या सर्वात जुन्या हॉटेलबाबत आणि त्याच हॉटेलच्या खासियतबाबत सांगणार आहोत. तुम्हाला वाटत असेल कि जगातलं सर्वात जुनं हॉटेल अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये असेल पण तसं नाहीये. हे हॉटेल जपानमध्ये आहे. ...
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने महापालिकेने बीआरटीएस मार्ग विविध ठिकाणी निर्माण केले. मात्र, बीआरटीएस सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांसाठी पार्किंगची सोय होण्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे . ...