लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स

Travel tips, Latest Marathi News

सिन्नरला लालपरीच्या दररोज २८ फेऱ्या - Marathi News | Sinnar has 28 rounds of Lalpari daily | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला लालपरीच्या दररोज २८ फेऱ्या

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा एकदा ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ दाखल झाली आहे. ५ जूनपासून तीन मार्गांवर धावू लागलेल्या लालपरीच्या दररोज २८ फेºया सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ...

एनआरएमयुचे रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन - Marathi News | NRMU's bear movement at the railway station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एनआरएमयुचे रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन

मनमाड : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात रेल्वे संघटना रस्त्यावर उतरल्या असून रविवारी क्र ांती दिनानिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे कामगारांनी मनमाड रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शने केले. ...

द्वारका चौकात खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News | Kingdom of pits in Dwarka Chowk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्वारका चौकात खड्ड्यांचे साम्राज्य

नाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांच ...

मालेगाव आगाराचे बुडाले आठ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न - Marathi News | Income of Malegaon depot is Rs. 8 crore 84 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव आगाराचे बुडाले आठ कोटी ८४ लाखांचे उत्पन्न

मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला आहे. मालेगाव आगाराचे गेल्या चार महिन्यांत आठ कोटी ८४ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लालपरी पुन्हा रस्त्यावर धावल्यानंतरच आगाराची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिस ...

शालिमार रेल्वेगाडीच्या वेळेत बदल - Marathi News | Changes in the timing of Shalimar trains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालिमार रेल्वेगाडीच्या वेळेत बदल

मनमाड : रेल्वे प्रशासनाद्वारा आवश्यक साधनसामग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवली जात आहे. ज्यामध्ये मुंबई - शालिमार विशेष पार्सल गाडी सुरू करण्यात आली आहे. ...

नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News | Kingdom of potholes on Nandurshingote to Wavi road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पाऊस सुरू असल्याने नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. फरशीपुलावरही खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डे समजून येत नसल्याने वाहने खड्ड्यात आपटून नुकसान होत आहे. वाहनधारकांना ...

पेठ ते दाभाडी बस सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand to start bus service from Peth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ ते दाभाडी बस सुरू करण्याची मागणी

पेठ : तालुक्यात कोरोनाचे संकट काहीअंशी दूर झाले असून, शासनाने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनलॉक-३ अंतर्गत ग्रीन झोन भागात बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पेठ ते दाभाडी ही बस सुरू करावी, अशी मागणी पेठ तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आल ...

चौंधाणे गावाजवळील पुलाचे रेलिंग तुटले - Marathi News | The railing of the bridge near Choundhane village was broken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौंधाणे गावाजवळील पुलाचे रेलिंग तुटले

सटाणा : चाळीसगाव - काठरे या राज्य मार्गावरील सटाणा-डांगसौंदाणे रस्त्यावरील चौंधाणे गावानजीकच्या पुलाचे रेलिंग कोसळल्याने हा पुल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे. ...