राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सिडको : लेखानगर ते पाथर्डी फाटा यादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलला भुयारी मार्ग नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला असला तरी नागरिकांना विशेष करून महिलावर्गास या ठिकाणाहून ये-जा करणे कठीण होत आहे. या भुयारीमार्गाचा ताबा गर्दुल्ले तसेच ...
नाशिक : दोन आॅगस्ट २०१६ मध्ये मध्यरात्री मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल महापुरामुळे अर्धाअधिक वाहून गेला. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली. या पुलाचे आयुष्यमान संपलेले असतानादेखील पुलाचा वापर वाहतुकीसाठी सुरू असल्या ...
नाशिक : जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याने स्थानिक प्रवाशांना जवळच्या गावात जाणे सुलभ झाले आहे . अर्थात जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक ीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळाला तोटा सहन करून बसेस सुरू ठेवाव्या लागत आ ...
चांदवड : तालुक्यासह सर्वत्र सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत सुरू करावी व सर्वसामान्य जनतेला सर्वच सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी चांदवडचे उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चांदवड एका ...
लासलगाव : येथील बस आगाराच्या वतीने दि. २१ मार्चपासुन बंद असलेली लासलगाव ते नाशिक व नाशिक ते लासलगाव या मार्गावर चांदोरी मार्गे सोमवार (दि.१७)पासुन दररोज प्रत्येकी दोन अशा एकुण चार फेऱ्या सुरू होणार आें, मात्र जेष्ठ नागरिक व बारा वर्षाखालील मुलांना बस ...
सिन्नर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा एकदा ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ दाखल झाली आहे. ५ जूनपासून तीन मार्गांवर धावू लागलेल्या लालपरीच्या दररोज २८ फेºया सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. ...
मनमाड : रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात रेल्वे संघटना रस्त्यावर उतरल्या असून रविवारी क्र ांती दिनानिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनतर्फे कामगारांनी मनमाड रेल्वे स्थानकावर धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शने केले. ...
नाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांच ...