राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील रस्त्यांची देखभाली अभावी दुरावस्था होत आहे. नायगाव खोऱ्यातील रस्त्यांवर मैल कामगारांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे. ...
घोटी : घोटी-सिन्नर मार्ग प्रचंड रहदारीचा रस्ता असून मालवाहू गाड्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक दररोज होत असून सिन्नर सह भंडारदरा मार्गे नगरला जाणारी वाहतूक लक्षणीय आहे. घोटी सिन्नर रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काम झाले आहे परंतु रस्त्याच्या आजूबाजूला ...
नाशिक : खरे तर दरवर्षी सुटीत मामाच्या गावाला जाऊन धम्माल मस्ती करणाऱ्या मुलांसाठी यंदा मामाचे गाव दूरच राहिले. कोरोनामुळे शाळेची संपूर्ण सुट्टी घरीच गेली. जिल्हाबंदीमुळे प्रवासाला परवानगीच नसल्याने जिल्ह्यातील जिल्ह्यातही मुलांना मामाचे गाव गाठता आले ...
ओझर : मुंबई आग्रा महामार्गावर गरवारे पॉर्इंट येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुरू असलेल्या पोलिसांच्या मानसिक त्रासाला वाहनधारक वैतागले आहे. येथून मनात येईल त्याला अडवून पावती फाड मोहीम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. ...
नाशिकरोड : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली इंजिन डब्ल्यूएजी-१२ (इंजिन क्र. ६००३५) आॅपरेशन भुसावळ विभागात मंगळवारपासून सुरू करण्यात आले आहे. ...
देवळा : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनशे पार झाली असून, त्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाविषयी बेफिकिरी दाखवत नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर पोलिसांनी पाच कंदील परिसरात मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली. देवळा नगरपंचायतीने शहरात को ...