राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नायगाव : सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाºया रस्त्याची दुरवस्था झाली आहे. असंख्य खड्डे व खोलवर गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे हा रस्ता गेल्या काही दिवसांपासून अपघातप्रवण बनला आहे. अनेकांना जखमी करणाºया या अरु ंद रस्त्याने प्रवास करणे धोकेदायक ठरत आ ...
मनमाड : रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चार क्लोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात असून या चारही गाड्यांना मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्या संपूर्ण आरक्षित राहणार असून त्यांचा आरक्षणाचा कालावधी दहा दिवसा ...
नाशिक : ओला , उबेर कडून मिळणाऱ्या बुकिंग कमी , नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी , इतर ठिकानाहुन येणाºया प्रवेशांची संख्या झाली कमी यामुळे टूरिस्ट गाड्याणा बुकिंग नाही , त्यात रोजचा घर खर्च आणि ब्याकांचे हप्ते यामुळे टूरिस्ट कार चालक मेटाकुटिला आले ...
निर्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे रस्ता वर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. ती तोडण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गाने केली आहे. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव शिंदवड रस्त्यावरील दोन फरशी असुन थोडा जरी पाऊस झाला तरी त्यावरु न पाणी वाहते त्यामुळे परिसरातील गावांता संपर्क तुटतो यामुळे विद्यार्थी, शेतकरी, वाहनधारक यांना मनस्ताप सहन करावा लागतो मागील दोन वर्षापुर्वी पुलावर पा ...
सटाणा : येथून जाणार्या शिर्डी-साक्र ी महामार्गावरील खड्ड्यांमुळे मार्गाची चाळण झाली असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमध्ये वाहने पडून अनेक वाहने नादुरु स्त झाली आहेत. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना गाडी चालव ...