Next

बेस्ट रोड ट्रिपचे Options | Road Trips Near Mumbai | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 10:00 AM2020-11-05T10:00:22+5:302020-11-05T10:01:16+5:30

रोड ट्रिप म्हंटलं तर एक दिवस फक्त निसर्गाची मज्जा लुटायची, त्यात तर मित्र मंडळी आणि बाईक असेल तर सोने पे सुहागाचं! आता जर तुम्ही एका दिवसाची रॉड ट्रिप, फॅमिली friends सोबत करायचा विचार करताय... बाईक ने जायचं कि गाडी ने हा हि विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला ५ बेस्ट रोड ट्रिप चे options सांगणार आहोत जे तुम्ही कोणासोबतही बाईक असो किंवा गाडी त्याने जाऊ शकता...