लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ट्रॅव्हल टिप्स

ट्रॅव्हल टिप्स, मराठी बातम्या

Travel tips, Latest Marathi News

हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं! - Marathi News | Secret of Jagannath temple Kanpur who already told the rain is coming | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हे मंदिर आधीच सांगतं 'कधी येणार पाऊस', वैज्ञानिकांनाही सोडवता आलं नाही अजून कोडं!

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांनी त्यांच्या आत अनेक रहस्य दडवून ठेवले आहेत. असंच एक मंदिर उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये आहे. ...

सीएनजीच्या दरात दीड रुपयाने वाढ - Marathi News | CNG cost increased by one and a half rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सीएनजीच्या दरात दीड रुपयाने वाढ

शहरामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या माध्यमातून सीएनजी व पीएनजी गॅसचा पुरवठा केला जातो. ...

इंद्रायणी एक्स्रपेस दर शनिवार, रविवारी रद्द - Marathi News | Indrayani Express cancelled every Saturday, Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंद्रायणी एक्स्रपेस दर शनिवार, रविवारी रद्द

दौंड ते सोलापूर स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या देखभाल-दुरूस्ती व इतर तांत्रिक कामांसाठी ३१ मेपर्यंत प्रत्येक शनिवारी व रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. ...

ताजमहालपेक्षाही जुनं आहे प्रेमाचं 'हे' प्रतिक, कुणी बांधला होता कुणासाठी 'हा' मकबरा? - Marathi News | Khan i khanan tomb shines Rahim ka makbara the symbol of love | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ताजमहालपेक्षाही जुनं आहे प्रेमाचं 'हे' प्रतिक, कुणी बांधला होता कुणासाठी 'हा' मकबरा?

प्रेमाचं सर्वात जुनं प्रतिक म्हणूण सर्वजण ताजमहालकडे बघतात, पण ताजमहाल बांधण्याच्या अनेकवर्षांआधी प्रेमाचं प्रतिक असलेली एक निशाणी तयार करण्यात आली होती. ...

कनेक्टिव्हिटीत विमानतळ ‘टेकआॅफ ’ घेईना - Marathi News | Take Connective Airport 'TakeAff' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कनेक्टिव्हिटीत विमानतळ ‘टेकआॅफ ’ घेईना

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने सोयीसुविधांत देशभरात भरारी घेतली आहे; परंतु हवाई कनेक्टिव्हिटीत विमानतळ मागेच आहे. नव्या विमानसेवेच्या उड्डाणांची वर्षानुवर्षे प्रतीक्षाच करावी लागत आहे. ...

उन्हाळ्यात रोमांचक आणि गारेगार अनुभवासाठी आवर्जून भेट द्या वायनाडला! - Marathi News | Wayanad is must visit in Summer | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :उन्हाळ्यात रोमांचक आणि गारेगार अनुभवासाठी आवर्जून भेट द्या वायनाडला!

उन्हाळा म्हटलं की, सर्वांनाच कुठेतरी थंड वातावरणाच्या ठिकाणी फिरायला जायचं असतं. हिरवीगार झाडे, खळखळणारं पाणी अनुभवायचं असतं. ...

वॉटर पार्कमध्ये धमाल-मस्ती कराच, पण 'या' गोष्टींकडेही लक्ष द्याच! - Marathi News | Take these things along if planning to go to water park with kids | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :वॉटर पार्कमध्ये धमाल-मस्ती कराच, पण 'या' गोष्टींकडेही लक्ष द्याच!

वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करण्याचा उत्साह कधी कधी इतका असतो की, अनेक गोष्टींकडे लक्षच दिलं जात नाही. त्यामुळे तुमच्या आनंदात मिठाचा खडा पडू शकतो. ...

थायलॅंडमधील ही ५ ठिकाणे बघाल तर बॅंकॉकला विसराल, कमी खर्चात जास्त एन्जॉय... - Marathi News | Best places in thailand except bangkok to enjoy | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :थायलॅंडमधील ही ५ ठिकाणे बघाल तर बॅंकॉकला विसराल, कमी खर्चात जास्त एन्जॉय...

थायलॅंड म्हटलं की, सर्वांच्या डोक्यात केवळ बॅंकॉक येतं. पण त्याहूनही सुंदर ठिकाणे आहेत. ...