नाशिकरोड : नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा यासाठी मध्य रेल्वे दोन विशेष पार्सल गाड्या चालविणार असून, ज्यांना जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या असतील त्यांनी रेल्वेस्थानकातील मुख्य पार्सल पर्यवेक्षकांकडे संपर्क करावा, असे आवाहन रेल्वे प्र ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणार्या घोटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबई येथे भाजीपाला घेऊन जाणारे पिक अप, टेम्पो, आदी वाहनांच्या चालकांची तसेच त्यांच्या कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात यावी ...
कळवण : शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भाजीपाल्याची खरेदी होण्याच्या उद्देशाने प्रशासनाने मेनरोडवर तात्पुरत्या स्वरूपात भाजीबाजाराची व्यवस्था केली. ...
नांदगाव : दळणवळणाच्या सुविधा बंद असल्याने आपल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेल्या सुमारे वीस जणांना येथे अडविण्यात येऊन त्यांची सोय सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या निवास शिबिरात करण्यात आली. तसेच तीन चाकी सायकलवर बुलडाणा येथे निघालेला दिव्यांग तर ...
इगतपुरी : लॉकडाउन व उपासमारीच्या भीतीने मुंबई, ठाणेसह अन्य परिसरातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राकडे महामार्गाने निघालेले सुमारे दोनशे नागरिक व मुंबईकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वेत बेकायदेशीररीत्या शिरलेल्या सुमारे १५० ते २०० प्रवाशांना इगतपुरी येथे ...
सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता नाशिक ग्रामीण जिल्ह्याची स्थलसीमा हद्द प्रवासी व माल वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे वणी फाट्याजवळ चांदवडकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी (दि. १७) सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने महामार्गावर जाणाºया बसेसवर द ...